HOME   महत्वाच्या घडामोडी

तृप्ती देसाईंना अटक, राखी सावंतविरुध्द खटला, नव्या भगवानगडाची पंकजांची घोषणा, ऊसतोड कामगार कल्याण मंडळ, मीटू विकृत मोहीम.......१९ ऑक्टोबर २०१८


तृप्ती देसाईंना अटक, राखी सावंतविरुध्द खटला, नव्या भगवानगडाची पंकजांची घोषणा, ऊसतोड कामगार कल्याण मंडळ, मीटू विकृत मोहीम.......१९ ऑक्टोबर २०१८

* पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक
* पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक
* राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल
* ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे
* सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे
* मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा
* पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा
* माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु
* पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी
* आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत
* राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे
* २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे
* भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे
* बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे
* कायदा करुन तातडीने राम मंदीर बांधा- मोहन भागवत
* हिंगोलीत ५१ फुटी रावणाच्या प्रतिकात्मक मुर्तीचे दहन
* आज राज ठाकरे चिखलदर्‍यात
* पेट्रोल २४ तर डिझेल १० पैशांनी स्वस्त
* माजी मुख्यमंत्री नारायण तिवारी यांचे निधन
* बुद्धभक्तांच्या पवित्र स्थळांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले ४० कोटी
* मीटू मोहीम विकृत मानसिकतेतून, पुरुषांनीही असे केल्यास चालेल का? केंद्रीय मंत्री राधाकृष्णन
* अश्विनी कोल्हापुरे आणि अशोक सराफ मराठी चित्रपटात एकत्र


Comments

Top