logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   काल, आज आणि उद्या

राहूल धर्मसंकटात, आता मराठा आरक्षण, बीसीसीआयला दंड, आता लिफ्टला विमा, इसिसची धमकी, पाडव्याला प्लास्टीक बंदी......३० नोव्हेंबर २०१७

राहूल धर्मसंकटात, आता मराठा आरक्षण, बीसीसीआयला दंड, आता लिफ्टला विमा, इसिसची धमकी, पाडव्याला प्लास्टीक बंदी......३० नोव्हेंबर २०१७

* प्रभागातली कामे होत नाहीत, प्रभाग ०७ चे नगरसेवक सचिन मस्के यांनी घातले मनपा अभियंत्याच्या केबिनला कुलूप
* एक मिनिटही उशीर झाला तर परिक्षेला बसता येणार नाही, दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम
* थकलेल्या बिलापोटी महाराष्ट्रातील १३ हजार शाळांची वीज कापली
* एक रुपयाच्या नोटेला झाली १०० वर्षे पूर्ण
* गुजरातेत भाजपाला मिळतील १०७ ते ११० जागा: बेटींग बाजार
* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन २९००, मूग ५७५१ तर उडीद पोचले ४९३१ रुपयांवर
* मुख्यमंत्र्यांना भैय्या भूषण पुरस्कार द्या, मनसेची खोचक मागणी
* राज ठाकरे यांचं कसलंही नुकसान झालं नाही पण त्यांचं एक मत नक्की गेलं- नाना पाटेकर
* पालकमंत्र्यांच्या खुर्ची लिलावात सहभागी होऊ- आ. अमित देशमुख
* आज लातुरात राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन
* लातुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणार्‍या डॉक्टरांना निलंबित करा- लष्कर ए भिमा
* विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी केली लातुरातील पोलिस ठाण्यांची पाहणी
* २० शिक्षकांना लातूर जिल्हा परिषदेचे पुरस्कार जाहीर
* रस्ता सुरक्षा समितीची दर महिन्याला बैठक घेणार- खा. सुनील गायकवाड
* कोपर्डी निकालानंतर मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरु, झाली मागासवर्गीय आयोगाची बैठक
* इतर राज्यातून आलेले लोक मुंबईचा गौरव वाढवतात, महान बनवतात- मुख्यमंत्री फडणवीस
* बाबासाहेबांच्या चळवळीची, वास्तव्याची ठिकाणे पर्यटन क्षेत्र म्हणून विकासित करणार- न्यायमंत्री राजकुमार बडोले
* बेस्ट कर्मचाऱ्यांचा दिवाळी बोनस ११ हप्त्यात पगारातून कापणार
* सोमनाथ मंदिराच्या रजिस्टरमध्ये राहूल गांधी यांची नोंद बिगर हिंदू!
* राहूल गांधी धर्मसंकटात, राहूल गांधी यांच्या धर्मावरुन सोशल मिडियात वादळ
* बलात्कार आणि अत्याचारपीडितेला ‘मनोधैर्य योजनें’तून भरपाई देताना नोकरी करणाऱ्या व गृहिणी हा भेद का करता?- उच्च न्यायालय
* नोकरी करणाऱ्या महिला व गृहिणी यांना समान भरपाई देण्याचे राज्य सरकारने दिले अश्वासन
* आयपीएलमध्ये आर्थिक संबंध सांभाळण्याचा प्रयत्न, भारतीय स्पर्धा आयोगानं सुनाव* लं बीसीसीआयला ५२ कोटींचा दंड
* गुढीपाडव्याला राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदा करणार, ०४ महिन्यांत जनजागृती- पर्यावरण मंत्री रामदास कदम
* शिर्डी साई संस्थान व्यवस्थापन समितीबाबत सरकारने स्वतंत्र समिती स्थापन करावी- मुंबई हायकोर्ट
* जेट एअरवेज आणि एअर फ्रान्समध्ये झाला सामंजस्य करार, कक्षा रुंदावणार
* कॉंग्रेसनं देश स्वतंत्र केला नाही, केलं विभाजन- संघाचे नेते इंद्रेशकुमार
* प्रख्यात गायिका डॉ. गंगुबाई हनगल यांचा तानपुरा कुटुंबीयांतर्फे पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयाकडे सुपूर्द
* मुंबईत १०० किलोपेक्षा अधिक कचरा असुनही वोल्हेवाट न लावणार्‍या १४१ इमारती सरकारी कार्यालयांना मनपाची नोटीस, १० हजाराचा दंड
* शिक्षण विभागाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी ०२ फेब्रुवारीला राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांचा बंद
* बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही
* माजी संरक्षण मंत्री एके अ‍ॅंटोनी यांना ब्रेन हॅमरेज, दिल्लीतील लोहिया रुग्णालयात दाखल
* लिफ्ट आणि सरकत्या जिन्यात अपघात झाल्यास मिळणार विमा संरक्षण, मंत्रीमंडळाची मान्यता
* २६ जानेवारी २०१८ रोजी किंवा कधीही कार्गोवर इसिस हल्ला करणार, चिठ्ठी मिळाली मुंबई विमानतळाच्या प्रसाधनगृहात
* औरंगाबादचा 'लश्कर-ए-तोयबा'चा समर्थक अब्दुल नईम शेखला वाराणसीमधून अटक
* मुलांना आधी भारताबद्दल शिकवा, नंतर द्या परदेशाचा अभ्यास- संरक्षण राज्यमंत्री सिंग
* चाळीसगावात बिबट्याच्या हल्ल्यात पाच महिन्यात सहा जणांचे बळी, खडसे यांनी दिली भेट
* मनोरा आमदार निवासात कसलीही कामे न करता कंत्राटदारांना दिली कोट्यवधींची माया- भाजप आमदार चरण वाघमारे
* रेल्वेला तीन तासापेक्षा अधिक उशीर झाल्यास मिळणार तिकिटाची शंभर टक्के रक्कम
* धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे कामकाज लोकाभिमुख, पारदर्शी करणार- मुख्यमंत्री
* जपानच्या हवाई हद्दीतून उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जगभर काळजी
* उत्तर कोरियाचा तेल पुरवठा बंद करा- अमेरिकेचा चीनला सल्ला
* मॅगी नूडल्सच्या नमुन्यात 'अ‍ॅश'चे प्रमाण अधिक आढळल्याने नेस्ले आणि वितरकांना ६२ लाखांचा भरावा लागणार दंड
* मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात आज होणार सहभागी
* भारत हवामान बदलांना कारणीभूत नाही उलट त्याचा बळी ठरला आहे- उद्योगमंत्री सुरेश प्रभू
* महिला उद्योजकांच्या निर्मितीसाठी सरकार महिलांसाठी नवीन उद्योग धोरण ३१ डिसेंबरपूर्वी
* विमानाचे लँडिंग आणि पार्किंग शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्याने पुणेकरांचा विमानप्रवास महागणार
* जळगावात थंडीची लाट, दोन दिवसापासून १० अंश तापमानाची नोंद
* आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मुक्त विद्यापीठांची पदवीही धरली जाणार ग्राह्य
* ०३ डिसेंबर रोजी पौर्णिमेच्या रात्री आकाशात दिसणार ‘सुपरमून’
* राजकीय व्यक्तींना सरकारी तिजोरीतून वा जनतेच्या पैशातून पोलिस संरक्षण का? खर्च नेत्याच्या पक्षाने केला पाहिजे- न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर
* सेवानिवृत्त होत असताना विश्वास पाटील यांनी ३३ प्रकरणांपैकी २० प्रकरणे दोन दिवसांत काढली निकाली
* विजय दर्डा यांनी अधिकाराचा गैरवापर करून बुटीबोरी एमआयडीसीतील भूखंड लाटल्याची चौकशी करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल
* हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधील भ्रष्टाचारांची जुनी प्रकरणांची चौकशी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन धावणार मार्च २०१८ मध्ये
* राज्यात प्लास्टिकबरोबर थर्माकोलच्या उत्पादनांवरही बंदी आणणार
* कोपर्डी खटला प्रतिक्रिया:
* न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाय- अशोक चव्हाण
* निकालाने कायद्याचे राज्य स्थापित होईल- राज्य महिला आयोग
* निकाल हा महिलांचा सन्मान राखणारा व अत्याचार रोखणारे महत्त्वपूर्ण पाऊल- राधाकृष्ण विखे
* दोषींना मिळालेल्या शिक्षेचे अजित पवारांनी केले स्वागत
* कोपर्डी ग्रामस्थांनी केला विशेष सरकारी वकील निकम यांचा सत्कार
* नगर मनपाने केला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सत्कार
* गुजरात निवडणूक:
* आम्हाला गांधी, बुद्ध, नेताजी आठवतात तर त्यांना मात्र गब्बर सिंहच -नरेंद्र मोदी
* राहुल गांधी जाहीर सभांमधून जीएसटीचा उल्लेख 'गब्बर सिंह टॅक्स' करतात त्यावर मोदिंचा टोला
* गुजरातमध्ये असा कोणता समुदाय नाही, जो रडत नाहीए, मग २२ वर्षे कोणाचं सरकार चालवलं? - राहुल गांधी
* आम्ही गुजरातमध्ये पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्यासाठी अभियान राबवले, निवडणूक जिंकण्यापेक्षा लोकांचा विकास करणे महत्वाचे- पंतप्रधान


Comments

Top