logo
news image पंतप्रधानांना भेटायला जाणार्‍या तृप्ती देसाईंना पुण्यात अटक news image पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक news image राखी सावंतच्या विरोधात भीम आर्मीनं केला खटला दाखल news image ऊसतोड कामगारांसाठी कल्याण मंडळ स्थापन करणार- पंकजा मुंडे news image सर्वे बघून निवडणुकीची तिकिटे मिळत नाहीत, माणसं बघून तिकिटे मिळतात- पंकजा मुंडे news image मारुती महाराज कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आ. अमित देशमुख यांच्या आज दोन सभा news image पावसाचा मुंबई आणि कोकणाला जोरदार तडाखा news image माथेरानची मिनी ट्रेन आजपासून होणार सुरु news image पंतप्रधान आज शिर्डीत साईबाबा शताब्दी सोहळ्यात होणार सहभागी news image आधार कार्डामुळे मोबाईल बंद होणार नाहीत news image राम मंदीर बांधता येत नसेल तर आम्हाला सांगा- उद्धव ठाकरे news image २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार- उद्धव ठाकरे news image भगवानबाबांच्या सावरगावात दरवर्षी दसरा मेळावा होणार- पंकजा मुंडे news image बीडमध्ये नव्याने भगवानगड उभारणार- पंकजा मुंडे

HOME   काल, आज आणि उद्या

पुन्हा चलबुर्ग्याजवळ अपघात तीन ठार, भटका कुत्रा, नवा तलाक कायदा काश्मिरात नाही, कर्जमाफीचा घोळ, हॉकर्सभूषण पुरस्कार, आता प्लास्टीकचा रस्ता......०२ डिसेंबर २०१७

पुन्हा चलबुर्ग्याजवळ अपघात तीन ठार, भटका कुत्रा, नवा तलाक कायदा काश्मिरात नाही, कर्जमाफीचा घोळ, हॉकर्सभूषण पुरस्कार, आता प्लास्टीकचा रस्ता......०२ डिसेंबर २०१७

* वाघोली पाटी-चलबुर्गा दरम्यान पुन्हा ट्रक-बस अपघात तीन ठार, सातजण जखमी
* कॉंग्रेस कार्यालय पुन्हा टार्गेट अज्ञातांनी फेकली शाई
* तिहेरी तलाक दिल्यास तीन वर्षे तुरुंगवास, नव्या कायद्यात तरतूद
* तिहेरी तलाकप्रकरणी हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार
* तिहेरी तलाकप्रकरणी नवा कायदा जम्मू काश्मिरात लागू होणार नाही
* उत्तरप्रदेशात १६ महापालिकांपैकी १४ जागी भाजपाचा विजय
* संजय निरुपम ‘परप्रांतीय भटका कुत्रा’ घरासमोर लावले पोस्टर
* यवतमाळ ते नागपूर राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेला सुरुवात, १२ डिसेंबरला नागपुरात
* विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरील मोर्चासाठी कॉंग्रेसने दिले राहूल गांधी यांना निमंत्रण
* धुळे जिल्ह्यातील साक्री शिवारात शिकावू विमान कोसळले
* कॉंग्रेसने दहा वर्षे अध्यक्षपदी नमुना नमुना बसवला- अमित शाह
* नरेंद्र मोदी आणि मनमोहनसिंग दोघेही माझे चांगले मित्र- बराक ओबामा
* विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विदर्भ बंदची हाक
* विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबरला नागपुरात निघणाऱ्या मोर्चाच्या निमित्ताने काँग्रेसची शक्तिप्रदर्शनाची तयारी
* कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या १३०० शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
* राज्यातील सध्याचे वातावरण पाहता मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता- अशोक चव्हाण कोल्हापूरमध्ये
* कर्जमाफीचा घोळ सुरूच, राज्य सरकारने जबाबदारी बँकांवर ढकलली, बँकांची वस्तुस्थिती स्पष्ट करा- पृथ्वीराज चव्हाण रिझव्‍‌र्ह बँकेकडे मागणी
* महिलांवरील अत्याचारामध्ये देशात उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर, ९४ टक्के आरोपी जवळचे नातेवाइक
* कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ चा मार्ग मिठी नदीच्या खालून जाणार, नदीच्या खाली २८ मीटर अंतरावर होणार बोगदे
* आता शेतकरी आत्महत्यांबद्दल ३०२ चा गुन्हा कोणावर दाखल करायचा? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस?- सुप्रिया सुळे
* विरोध‌ी बाकावार असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सेना -भाजपची आघाडी सरकारवर कलम ३०२ गुन्हा दाखल करण्याची मागणी असायची
* 'मनसे जर मुख्यमंत्र्यांना 'भय्याभूषण' पुरस्कार देणार असेल तर मनसेला 'हॉकर्सभूषण' पुरस्कार द्यायला हवा'- रामदास आठवले
* राज्य रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार यांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता
* मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या ध्वनिफीतीत छेडछाड केल्याचा चौकशी समितीचा अहवाल
* मनसे कार्यकर्ते भेकड, नपुंसक, नेभळट- संजय निरुपम, हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास काँग्रेस सडेतोड प्रत्युत्तर एणार
* राज्यात वैचारिक सेन्सॉरशिप, पानसरे हत्येप्रकरणी सरकार गंभीर नाही- अशोक चव्हाण, पानसरे कुटुंबीयाची घेतली भेट
* यू-ट्यूबवरुन एटीएम फोडण्याची माहिती घेऊन चोरीच्या प्रयत्नात असणारे नाशिक जिल्ह्यातील दोन उच्चशिक्षित तरुण गजाअड
* ठाणे जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्याचा वापर करुन १५ किमी लांबीचा होणार रस्ता, १२ कोटी होणार खर्च
* भारतातून होणाऱ्या तांदळाची निर्यात वाढली १४ टक्क्यांनी, बासमती तांदळाच्या दरात होणार वाढ
* थायलंड व व्हिएतनामना मागे टाकून तांदळाच्या निर्यातीत भारत जगात पहिला क्रमांकावर
* आयआयटी मुंबईच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना वार्षिक एक कोटी नऊ लाखांच्या पगाराची ऑफर
* इंटरनेटमुळे जगात लोकशाहीचे अस्तित्व संकटात, मोठ्या लोकशाही देशांनी हातमिळवणी करण्याची गरज- बराक ओबामा
* गुजरात विधानसभा निवडणुकीत अपक्ष दलित नेता जिग्नेश मेवाणीला प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी दिली ०३ लाख देणगी
* केरळमध्ये युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी गायी मारल्या, तेव्हा राहुल गांधींच्यातील हिंदू काहीच का बोलला नाही?- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
* नरेंद्र मोदी व डॉ. मनमोहन सिंग दोघेही माझे खास मित्र, दोघांची तुलना करू शकत नाही- मुकेश अंबानी
* गुजरात निवडणूकः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ०३ व ०४ डिसेंबरला ०७ सभा
* नियंत्रण रेषेवर प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडे अनेक पर्याय- बिपिन रावत
* व्हाइट हाऊसबाहेर शूटर असल्याच्या अफवेने घबराट
* भारत-श्रीलंका तिसरा कसोटी सामना आजपासून


Comments

Top