HOME   महत्वाच्या घडामोडी

स्वत:च्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा बाप अद्याप फरार, आचारसंहिता शिथिल करा, पवारांचे अनोखे वक्तव्य, नारायण साईला जन्मठेप, भारतात बुरखाबंदी करा.....०१ मे २०१९


स्वत:च्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा बाप अद्याप फरार, आचारसंहिता शिथिल करा, पवारांचे अनोखे वक्तव्य, नारायण साईला जन्मठेप, भारतात बुरखाबंदी करा.....०१ मे २०१९

* शिरुर अनंतपाळ येथे पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून लुटले
* औशात निघाला पाण्यासाठी घागर मोर्चा
* लातुरात ९५ टक्के पथदिव्यांना एलईडी दिवे बसवल्याचा दावा
* स्वत:च्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा पिता अजूनही फरार, हरंगुळची घटना
* बाभळगावच्या पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडले महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण आणि संचलन
* नरेंद्र मोदींना कोर्टाकडून क्लिन चीट, आचारसंहिता भंग केल्याचा होता आरोप
* दुष्काळ निवारणासाठी आचारसंहिता शिथिल करा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
* महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत शहिदांना अभिवादन
* किरण बेदींना मिळालेले विशेषाधिकार न्यायालयाने काढून घेतले
* आसारामांचे चिरंजीव नारायण साई यांना बलात्कार पकरणी जन्मठेप, एक लाखाचा दंड
* बारामतीत भाजपा जिंकली तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल- शरद पवार
* अमेरिकेत चार भारतीयांची गोळ्या घालून हत्या
* श्रीलंकेप्रमाणे भारतातही बुरखाबंदी करा, शिवसेनेची मागणी
* अष्टपैलू गायक मन्ना डे यांचा आज जन्मदिन
* लातुरच्या हरंगुळमध्ये पित्यानेच केले दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
* अत्याचार करणारा पिता फरार, लातुरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात आईची तक्रार
* गोरक्षणच्या विहिरीत मुबलक पाणी पण अव्यवस्थेमुळे कुणालाच लाभ नाही
* राहूल गांधी निवडणूक हरले तर राजकारण सोडेन- नवज्योत सिद्धू
* बॉंबस्फोटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत संपूर्ण चेहरा झाकण्यास बंदी
* श्रीलंकेतील बॉंबस्फोटांची जबाबदारी आयसिसने स्विकारली
* कांदिवलीत एका मतदान केंद्रावर होती मतदारांची दीड किलोमीटर रांग
* विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मोठी उष्णतेची लाट
* विदर्भात शाळा, क्लासेस सकाळी अकराच्या आतच घेण्याचे आदेश
* जर्मन बेकरी स्फोटातील मुख्य आरोपी यासीन भटकळवर आरोप निश्चित
* भटकळला हैद्राबादेतील स्फोट प्रकरणी आधीच झालीच झालीय फाशीची शिक्षा घोषित
* जितेंद्र आव्हाड यांच्या दिवंगत वडिलांचं नाव मतदार यादीत, हजारो जिवंत मतदार यादीतून गायब
* ममतांच्या तृणमूलचे ४० आमदार भाजपाच्या संपर्कात- चौकीदार


Comments

Top