HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरात ज्येष्ठांची लूट, बिडवे पॅनल विजयी, कारखान्यांवर कारवाई करा, पाचव्या टप्प्यात ६३ टक्के मतदान, कोस्टल वेला परवानगी, सरन्यायाधीश निर्दोष......०७ मे २०१९


लातुरात ज्येष्ठांची लूट, बिडवे पॅनल विजयी, कारखान्यांवर कारवाई करा, पाचव्या टप्प्यात ६३ टक्के मतदान, कोस्टल वेला परवानगी, सरन्यायाधीश निर्दोष......०७ मे २०१९

* लातूर: आज महात्मा बसवेश्वरांची जयंती, शहरातील दोन्ही पुतळ्यांना अभिवादनासाठी गर्दी
* बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत बिडवे पॅनलचे सर्वजण विजयी
* दहावीच्या सीबीएसई अप्रिक्षेत चारजणांना ५०० पैकी ४९७ गुण
* लातुरच्या ग्लोबल, पोद्दार आणि संत तुकाराम शाळेचा सीबीएसई परिक्षेत १०० टक्के निकाल
* ज्येष्ठ नागरिकांना लुटणार्‍या तिघांना लातुरात अटक
* लातुरच्या विवेकानंद कर्करोग रुग्णालय परिसरात रुग्णांसाठी अल्पदरात सदन, आज भूमीपूजन
* अहमदनगरात आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवले, मुलीचा मृत्यू, वडील फरार
* शेतकर्‍यांच्या ऊस बिलातून परस्पर कपात करणार्‍या साखर कारखान्यांवर कारवाई करा, लातुरच्या शेतकरी संघटनेची मागणी
* विदर्भात उषणतेची लाट कायम
* मंत्रालयात एनएसजी कमांडोजनी केलं मॉक ड्रील
* पाचव्या टप्प्यात ५१ मतदारसंघात ६३ टक्के मतदान
* अमेठीत फक्त ४८.५ टक्के मतदान
* पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्याची आरास
* ११ हजार आंबे भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जातात
* मुंबईतील कोस्टल वेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, मात्र पर्यावरण सांभाळण्याची अट
* पराभव दिसत असल्याने चंद्रकांत खैरे नैराश्यातून आरोप करतात- हर्षवर्धन जाधव
* बीड जिल्ह्यातील पिंपळनेर गावात चार मित्रांनी एका मित्रावर केले अनैसर्गिक अत्याचार, व्हिडीओ केला व्हायरल
* शरद पवार यांनी पाणी आणि शेतीबाबत कोणत्या योजना राबवल्या? उद्धव ठाकरेंचा सवाल
* स्वबळावर लोकसभेच्या ३०० जागा जिंकण्याचा भारतीय जनता पक्षाचा दावा
* सरन्यायाधीश रंजन गोगोई लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्त
* कर्नाटक महाराष्ट्राशी पाणी वाटप करार करण्यास तयार, दोघांनी एकमेकांना पाणी द्यायचं!
* ०८ मे रोजी नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रामलिला मैदानावर सभा
* हिम्मत असेल तर राजीव गांधी नावावर निवडणूक लढवून दाखवा, मोदींचे आव्हान
(या हेडलाईनचे अतिशय कमी खर्चात प्रायोजकत्वही मिळवू शकता, कॉल ९९२२६१२३००)


Comments

Top