HOME   महत्वाच्या घडामोडी

आज विलासरावांची जयंती, सरकार स्थापनेचा दावा, इतरांना मिळावे कॉंग्रेसचे अध्यक्षपद, नो कॉंग्रेस अगेन, खैरेंचे पुनर्वसन, वीज निर्मिती मंदावली, १५ हजार गावे टंचाईग्रस्त......२६ मे २०१९


आज विलासरावांची जयंती, सरकार स्थापनेचा दावा, इतरांना मिळावे कॉंग्रेसचे अध्यक्षपद, नो कॉंग्रेस अगेन, खैरेंचे पुनर्वसन, वीज निर्मिती मंदावली, १५ हजार गावे टंचाईग्रस्त......२६ मे २०१९

* लोकनेते विलासराव देशमुख यांची आज जयंती
* विलासरावांच्या जयंतीनिमित्त बाभळगावात प्रार्थना सभेचे आयोजन
* विलासरावांच्या जयंतीनिमित्त लातुरात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन
* जयंतीनिमित्त लातुरची डॉक्टर मंडळी आज सादर करणार गाजलेले ‘मोरुची मावशी’ नाटक
* राष्ट्रपतींना भेटून नरेंद्र मोदी यांनी केला सरकार स्थापनेचा दावा
* दिखाऊपणापासून दूर रहा, नरेंद्र मोदींचा खासदारांना सल्ला
* माध्यमे मंत्रीमंडळ स्थापनेबाबत दिशाभूल करीत आहेत- नरेंद्र मोदी
* राहूल गांधी यांनी दिला राजीनामा, कार्यकारिणीने फेटाळला
* कॉंग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याशिवाय इतरांना मिळायले हवे- राहूल गांधी
* ममता बॅनर्जींनी ठेवला मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव
* कॉंग्रेसमध्ये पुन्हा जाणार नाही, नारायण राणे यांचा खुलासा
* प्रताप पाटील चिखलीकर नारायण राणेंच्या पाया पडले, म्हणाले सगळ्यांचा बदला घेतला!
* विखे पाटलांना लवकरच मंत्रीपद मिळण्याची शक्यता
* देशातील कॉंग्रेसचे सर्व प्रदेशाध्यक्ष राजीनामे देणार- अशोक चव्हाण
* चंद्रपुरातील दारुबंदी हटवा, नवे खासदार धानोरकर यांची मागणी
* पराभूत चंद्रकांत खैरे यांना मंत्रीपद देऊन पुनर्वसन केले जाण्याची शक्यता
* काहीजणांनी माध्यमांना मसाला पुरवला, आता काहीही बरळू नका- नरेंद्र मोदी
* ५४२ पैकी केवळ ३९४ खासदार पदवीधर, १२ पर्यंत शिकलेले २७ टक्के
* नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने केली मुंबईत दोघांना अटक
* कोयना प्रकल्पातील वीज निर्मिती मंदावली
* राज्यात १५ हजार गावात पाणी टंचाई, १० जनावरे छावणीत
* सुषमा शिरोमणी आणि भरत जाधव यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार
* सातारा जिल्ह्यातील पाचुंद गावातील जवान विठ्ठल जाधव पंजाबात शहीद
* मराठीत नापास होणार्‍यांना महाराष्ट्रात नोकरी देऊ नका- रामदास फुटाणे
* अल्पसंख्याकांचा विश्वास जिंकायचा आहे, नरेंद्र मोदींचा मानस
* इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळली, शंका दूर
* एकाही मतदान केंद्रातून इव्हीएमबाबत तक्रार आली नाही
* इव्हीएमबाबत सामान्यांच्या मनात अजुनही शंका- बाळासाहेब थोरात


Comments

Top