* आगामी विधानसभा निवड्णुकीत युती जिंकणार २२० जागा- मुख्यमंत्री
* विधानसभा निवडणुकीच्या तोम्डावर शेतकर्यांना मोफत वीज मिळण्याची शक्यता
* मुंबईच्या डॉक्टर पायल तडवी आत्महत्येप्रकरणी एका महिला डॉक्टरला अटक
* जळगावात अॅसिडचा टॅंकर उलटला भीषण आग
* नागपूरचे तापमान ४७.५ तर चंद्रपूरचे तापमान पोचले ४७.८ अंशांवर
* नागपुरात उष्माघाताने घेतले १० बळी
* संभाव्य मंत्रीमंडळाबाबत मोदी-शहांची चर्चा, तरुण चेहर्यांना संधी मिळणार
* नितीन जावडेकर, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, रामविलास पासवान कायम राहणार
* राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून, १८ जूनला हंगामी अर्थसंकल्प सादर होणार
* विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घ्या, आघाडीच्या बैठकीतला सूर
* हैदराबादः विमानतळावर महिला प्रवाशाकडून ११.१ किलो सोने जप्त, दीड कोटींचे विदेशी चलनही जप्त
* राहूल गांधी राजीनाम्यावर ठाम, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा
* ठाण्यात पोलिसांनी जप्त केलेली मोटारसायकल गेली चोरीला
* दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार करणार कृत्रिम पावसाचा प्रयोग
* १७ जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन, १८ जूनला अर्थसंकल्प
* पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नरेंद्र मोदींच्या शपथग्रहण सोहळ्याला उपस्थित राहणार
* पार्थ पवारांच्या पराभवाची जबाबदारी अजित पवार यांनी स्विकारली
* इगतपुरीत परप्रांतीयांना झालेल्या मारहाण प्रकरणातून राज ठाकरे निर्दोष मुक्त
* उत्तर प्रदेशात विषारी दारू प्यायल्याने एकाच कुटुंबातील चार जणांसह १२ जणांचा मृत्यू
* गिरीश महाजन यांच्यासोबत काम करणार- राधाकृष्ण विखे पाटील
* विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त लवकरच निघेल- गिरीश महाजन
* तृणमूलचे दोन आमदार आणि ४० नगरसेवक भाजपात दाखल
* पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी यंदा पाकिस्तानला निमंत्रण नाही
* मोदींच्या शपथविधीला फारसे महत्व नाही- पाकिस्तान
* आरटीजीएस करण्याची वेळ एक जूनपासून सहापर्यंत वाढवली
* राहूल गांधींचा राजीनामा आत्मघातकी ठरु शकतो- लालूप्रसाद यादव
* अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पोलिस सहकार्य करीत नाहीत, वकिलाचा आरोप
* जेट एअरवेज कंपनीच्या कर्मचार्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* आर्ची अर्थात रिंकू राजगुरुला बारावीत मिळाले ८२ टक्के गुण
* मराठी समजत नाही? इंग्रजीत सांगू? आर्चीला इंग्रजीत मिळाले ५२ गुण!
* स्मृती इराणी यांनी अनवाणी १४ किलोमीटर चालत जाऊन घेतले सिद्धीविनायकाचे दर्शन
Comments