HOME   महत्वाच्या घडामोडी

मुंबई रेल्वेचं काय झालं? आज प्रचार सभांचा धडाका, संघावर बंदी घालण्याची मागणी, सावरकर आणि फुले दांपत्याला भारतरत्न देण्याचा संकल्प.....१६ ऑक्टोबर २०१९


मुंबई रेल्वेचं काय झालं? आज प्रचार सभांचा धडाका, संघावर बंदी घालण्याची मागणी, सावरकर आणि फुले दांपत्याला भारतरत्न देण्याचा संकल्प.....१६ ऑक्टोबर २०१९

* लातुरची मुंबई रेल्वे सरकार राखू शकले नाही बिदरला गेली- अमित देशमुख
* भूकंपग्रस्त कारला आणि कुमठा गावाचे नव्याने पुनर्वसन करणार- अभिमन्यू पवार
* शिवराज पाटील चाकूरकर आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची आज कासारशिरसीत प्रचार सभा
* कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुराप्पा यांची आज चाकुरात सभा
* लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला बनला- संभाजी पाटील निलंगेकर
* लातुरात इव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची झाली चाचणी
* लातूर जिल्ह्यात डेंग्युमुळे तिघांचा मृत्यू
* केंद्रीय महिला बालविकासमंत्री स्मृती इराणी, कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुराप्पा यांच्या आज लातुरात सभा
* संघामुळे देशात फूट पडू शकते, बंदी घाला, अकाल तख्तची मागणी
* मंदीचा फटका, दिवाळी अंकांच्या जाहिराती घटल्या
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज मराठवाड्यात सहा सभा
* अकोला, खारघर येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा
* बीड, मुंबई, श्रीगोंद्यात आज शरद पवारांच्या सभा
* अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांच्या आज महाराष्ट्रात पाच ठिकाणी सभा
* भाजपच्या संकल्प पत्राचे प्रकाशन, दुष्काळमुक्तीला प्राधान्य
* स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न जाहीर करण्याचा भाजपचा संकल्प
* भाजपातील आयाराम भाजपाची संस्कृती बदल्तील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल- नितीन गडकरी
* नारायण राणे आले भाजपात, पक्षही भाजपात विलीन
* आदित्य ठाकरे आमदार होऊ शकत नाहीत- निलेश राणे
* अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज संपण्याची शक्यता
* बाळासाहेबांना अटक करण्यामागे एकट्या भुजबळांचा हात नाही- राज ठाकरे
* नाशिकमधील शिवसेनेच्या ३६ नगरसेवकांनी दिला राजीनामा
* पंतप्रधान मूळ मुद्द्यांवरुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवत आहेत- राहूल गांधी
* पंतप्रधानांच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल
* पुण्यातल्या प्रचारासाठी अभिनेता सनी देओल दाखल
* १८ ऑक्टोबर रोजी हडपसर व कोथरूडमध्ये राज ठाकरे घेणार जाहीर सभा
* मान्सून महाराष्ट्रातून परत निघाला, हवामान खात्याचा अंदाज
* सक्षम विरोधी पक्षासाठी मनसेला मतदान करा, राज ठाकरे यांचे आवाहन
* बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ०३ मार्चपासून
* बजाजची इलेक्ट्रीक स्कूटर आज येणार बाजारात, किंमत एक लाख रुपये
* औरंगाबादच्या एमजीएम महाविद्यालयाला राज्य खाजगी विद्यापीठाचा दर्जा
* राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना इडीचे समन्स, १८ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश
* पंतप्रधानांनी मालेगावात येऊन स्वच्छता करुन दाखवावी- असदुद्दीन ओवेसी


Comments

Top