HOME   महत्वाच्या घडामोडी

नळांना बसवा मीटर्स, मतदान घसरले, सोशल मिडियावर बंधने, चिदंबरांना जामीन, क्षेपणास्त्राची चाचणी.....२३ ऑक्टोबर २०१९


नळांना बसवा मीटर्स, मतदान घसरले, सोशल मिडियावर बंधने, चिदंबरांना जामीन, क्षेपणास्त्राची चाचणी.....२३ ऑक्टोबर २०१९

* लातुरात नळांना मीटर्स बसवा, योग्य दरात योग्य दाबाने पाणी पुरवठा करा- लातूर जलयुक्तची मागणी
* लातूर शहर मतदारसंघात ५६.५२ टक्के तर ग्रामीण मध्ये ६१.८२ टक्के मतदान, लातूर जिल्ह्यात ६१.८५ टक्के मतदान
* लातूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी घसरली जवळपास सव्वादोन टक्क्यांनी मतदान कमी
* हिरकणी आणि ट्रीपल सीट या चित्रपटांना थिएटर न दिल्यास काचा फुटतील, मनसेचा इशारा
* पंजाब महाराष्ट्र बॅंकेच्या खातेदारांनी मुंबईच्या आझाद मैदावर केली निदर्शने
* खातेदारांचे पैसे सुरक्षित, रिझर्व बॅंकेनं दिली ग्वाही
* घरकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश जैन रुग्णालयात दाखल
* शिवसेनेला राज्यात ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत- नारायण राणे
* सरकारी कर्मचार्‍यांना दिवाळीच्या भेटी स्विकारता येणार, भेटीच्या मुल्यातही सरकारने केली वाढ
* बॅंकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात आज कर्मचार्‍यांचा संप
* मतमोजणी केंद्रात मोबाईल जॅमर बसवणार नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय
* सोलापुरात पैसे वाटणार्‍या कॉंग्रेस नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
* पुढच्या वर्षी येणार सोशल मिडियावर बंधने, नवे नियम बनणार
* व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुकला आधार जोडावे लागण्याची शक्यता
* आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन
* भारतीय हवाईदलाने घेतली कडून आकाशातून आकाशात मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी
* पाकव्याप्त काश्मिरच्या अवकाशात पाकिस्तानी हवाईदलाच्या विमानांनी मारल्या घिरट्या
* कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढचे तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता
* मुंबईच्या कुर्ल्यात बेपत्ता मुलीचा तपास लागत नसल्याने पित्याची आत्महत्या, संतप्त जमावाने केली तोडफोड
* पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ औरंगाबादेत भाजप कार्यकर्त्यांनी केली धनंजय मुंडेंच्या निषेधार्थ निदर्शने


Comments

Top