HOME   महत्वाच्या घडामोडी

जूनपर्यंत पुरेल पाणी, आर्ची आज लातुरात, सेनेच्या आमदारांची बैठक, आदित्य भावी मुख्यमंत्री? जायकवाडीची १६ दारं उघडली.....२६ ऑक्टोबर २०१९


जूनपर्यंत पुरेल पाणी, आर्ची आज लातुरात, सेनेच्या आमदारांची बैठक, आदित्य भावी मुख्यमंत्री? जायकवाडीची १६ दारं उघडली.....२६ ऑक्टोबर २०१९

* मांजरा धरणात २१.३३ दश लक्ष घन मीटर पाण्याचा साठा
* साई आणि नागझरी बंधार्‍यात ०७.०४ घन मीटर पाणी
* मांजरा, साई, नागझरीचे पाणी लातुरकरांना पुढच्या जूनपर्यंत पुरते
* ऊसासाठी पाण्याचा उपसा न झाल्यास लातुरकरांना जाणवणार नाही पाणी टंचाई
* कासार शिरशीत झाला आ. अभिमन्यू पवार यांचा नागरी सत्कार
* अभिनेत्री आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आज लातुरात, शिवाजीनगरात करणारर एका हॉटेलचं उदघाटन
* शिवसेनेच्या आमदारांची मातोश्रीवर आज तातडीची बैठक
* उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांची दिवाळीनंतर सभा
* आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री, मुंबईत झळकले बॅनर
* शिवसेनेला द्यावे लागणार किमान उप मुख्यमंत्रीपद
* अती विश्वासामुळे महायुतीच्या जागा घटल्या- फडणवीस
* धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर घेतले दर्शन
* उतणार नाही, मातणार नाही, गोपीनाथरावांचा सेवेचा वसा सोडणार नाही- धनंजय मुंडे
* १२ महिला बनल्या पहिल्यांदाच आमदार
* जायकवाडी प्रकल्पात सतत पाण्याची आवक सुरु, १६ दरवाजे उघडले
* वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ३२ मतदारसंघात फटका
* आयकराच्या दरात कपात करण्याच्या हालचाली सुरु
* महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या पाठिंब्याचा विचार करणार- बाळसाहेब थोरात
* अयोध्येत आज दीपोत्सव, साडेपाच लाख दिव्यांचा जागतिक विक्रम
* कोकणाला 'क्यार' वादळाचा तडाखा
* पाकव्याप्त काश्मीरवर दहशतवाद्यांचं नियंत्रण- बिपीन रावत, लष्करप्रमुख
* अपेक्षित नसतानाही जनतेने आघाडीला चांगला कौल दिला- बाळासाहेब थोरात
* पी. चिदंबरम यांच्या जामिनाविरोधात सीबीआयकडून पुनर्विचार याचिका दाखल
* आज अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची जयंती


Comments

Top