HOME   महत्वाच्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, अजित पवार उप मुख्यमंत्री, महापौर-उप महापौर करतील अपेक्षा पूर्ण .....२३ नोव्हेंबर २०१९


देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री, अजित पवार उप मुख्यमंत्री, महापौर-उप महापौर करतील अपेक्षा पूर्ण  .....२३ नोव्हेंबर २०१९

* देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री, अजित पवार उप मुख्यमंत्री, राजभवनात घेतली शपथ
* नवे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उप महापौर चंद्रकांत बिराजदार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील- आ. अमित देशमुख
* शिरुर अनंतपाळकर करणार नवे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचा सत्कार
* लातुरच्या औसा मार्गावर अज्ञात व्यक्तीने अ‍ॅसिड टाकून केला झाडे जाळण्याचा प्रयत्न
* दुश्मन का दुश्मन दोस्त होता है- अबू आजमी
* रिपब्लीकन पक्षाला एकतरी मंत्रीपद द्यावं- प्रा. जोगेंद्र कवाडे
* महा आघाडी सत्ता संधीसाठी झालेली आघाडी, फार काळ टिकणार नाही- नितीन गडकरी
* उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री! महाविकास आघाडीच्या नेत्यांचा निर्णय
* पण उद्धव ठाकरे यांच्याकडून अद्याप निर्णय नाही
* राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा कधी करायचा याचा निर्णय आज
* सत्ता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शिवसेनेचे आमदार राहणार एकत्र
* महा आघाडीच्या सर्व आमदारांची यादी राज्यपालांच्या हाती पडल्यानंतरच हटू शकते राष्ट्रपती राजवट
* महाराष्ट्राची सत्ता हातून जात असताना अमित शाह शांत कसे काय, राजकीय तज्ञांना पडला प्रश्न
* नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल शोधण्यासाठी सीबीआयने मागितला ४५ दिवसांचा वेळ
* पानसरे हत्या प्रकरणातील तपास अधिकारी बदला- कुटुंबियांची मागणी
* मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची निवड
* पुण्यातल्या पुरामुळे महानगरपालिकेचे १२८ कोटींचे नुकसान
* ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना ‘गदिमा’ पुरस्कार जाहीर, १४ डिसेंबरला वितरण
* आता ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती, गरजेपुरतीच साखर तयार करण्याचा निर्णय
* पंतप्रधानांच्या परदेश दौर्‍यासाठी विमान प्रवासावर झाला २५५ कोटी रुपयांचा खर्च
* ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री अभिनेत्री शौकत कैफी यांचे निधन


Comments

Top