HOME   महत्वाच्या घडामोडी

भाऊ राजीनामा दे, औसेकरांना माकणीचे पाणी, नेतेपदी जयंत पाटील, दहा पक्षी परतले, शपथविधी की दशक्रियाविधी? पवार पुन्हा एकत्र येतील?.....२४ नोव्हेंबर २०१९


भाऊ राजीनामा दे, औसेकरांना माकणीचे पाणी, नेतेपदी जयंत पाटील, दहा पक्षी परतले, शपथविधी की दशक्रियाविधी? पवार पुन्हा एकत्र येतील?.....२४ नोव्हेंबर २०१९

* ठिबक सिंचन संच असेल तरच शेतकर्‍यांना मिळणार पाणी वाटपाची परवानगी
* हरयाणातील हिसार येथे मिनी बसला अपघात लातूर जिल्ह्यातील सहा भाविक ठार
* शनिवारी पार पडला जागृती साखर कारखान्याचा अग्नीप्रदीपन सोहळा
* आठ महिन्यात औसेकरांना मिळेल माकणीचे पाणी- नगराध्यक्ष अफसर शेख
* पंतप्रधान आणि अमित शाह महाराष्ट्रासारखे राज्य सहजासहजी सोडणार नाहीत- आ. अभिमन्यू पवार
* अजित पवारांसोबत जाणार्‍या आमदारात बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे यांचाही होता समावेश
* अजित पवारांसोबत गेलेले धनंजय मुंडेही बैठकीला परतले, सर्व आमदारांसोबत हॉटेलकडे रवाना
* राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन अजित पवार यांची हकालपट्टी
* विधीमंडळ नेतेपदाचे अधिकार आता जयंत पाटील यांच्याकडे
* जयंत पाटील यांची निवड अवैध, अजित पवारांवरील कारवाईही अयोग्य- आशिष शेलार
* संजय राऊत कमी बोलले तर महाराष्ट्राचे हित होईल- आशिष शेलार
* शपथविधी होता की दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी आटोपला! संजय राऊत यांचे ट्वीट
* उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न झाल्यानं यवतमाळच्या दिग्रसमध्ये रमेश जाधव या शिवसैनिकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
* राष्ट्रवादीचे १० आमदार परतले, आता हॉटेल मुक्कामी
* सर्वच पक्षांना आमदार सांभाळण्याची काळजी
* शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील, बारामतीकरांना विश्वास
* भाजपाकडून राज्यभर जल्लोष, तिकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली अजित पवारांच्या विरोधात निदर्शने
* सोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले अजित पवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
* भाजपाच्या नव्या सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, आज होणार सुनावणी
* काहीही कर पण उप मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, सुप्रिया सुळे यांचे अजित पवारांना * आवाहन
* ‘मोदीजीकी बेटी’ हा नवा चित्रपट लवकरच होतोय दाखल
* ‘पानिपत’ चित्रपटाचं दुसरं गाणं रिलीज
* जयललितांवरील ‘थलाइवी’ चित्रपट पुढच्या २६ जुलै रोजी येणार


Comments

Top