HOME   महत्वाच्या घडामोडी

आम्ही पवारांसोबत- संजय बनसोडे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील परतले, संघ सेनेच्या संपर्कात, माझ्या रक्तात शरद पवार- अजित पवार.....२५ नोव्हेंबर २०१९


आम्ही पवारांसोबत- संजय बनसोडे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील परतले, संघ सेनेच्या संपर्कात, माझ्या रक्तात शरद पवार- अजित पवार.....२५ नोव्हेंबर २०१९

* बाबासाहेब पाटील दोन आमदारांसह शरद पवारांच्या गोटात परतले
* कॉंग्रेसला पाठिंबा देणारे लातुरचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि गिता गौड भाजपातून निलंबित
* आठ लाखांच्या सोयाबीनसह चोरीला गेलेला लातुरचा ट्रक उस्मानाबादच्या ढाब्यावर सापडला
* राष्ट्रवादी एकसंघ, आम्ही शरद पवारांसोबत- आ. संजय बनसोडे
* मला शोधून आणले गेले हे वृत्त चुकीचे- आ. संजय बनसोडे
* संभ्रम निर्माण करु नका मी शरद पवार यांच्यासोबतच आहे- धनंजय मुंडे
* आमदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी मंत्रीपदे वाटण्याची चर्चा केली जाते- जयंत पाटील
* रात्रीतून आलेले फडणवीस सरकार रात्रीतूनच जाणार- जयंत पाटील
* फार फार तर दोन आमदार अजित पवारांसोबत असतील- छगन भुजबळ
* अजित पवार यांच्या पाठीशी २७ आमदार, भाजपाचा दावा
* अजित पवार गटाला १२ मंत्रीपदे आणि १५ महामंडळे मिळण्याची शक्यता
* आज सुप्रीम कोर्टात सत्तापेचावर महत्वाची सुनावणी
* अजित पवार यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार
* अजित पवारांनी आयुष्यातली सर्वात मोठी चूक केली: संजय राऊत
* राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या हॉटेलात साध्या वेशात पोलिस, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आक्षेप
* शिवसेना कॉंग्रेससोबत जाऊ शकते तर भाजपा राष्ट्रवादीसोबत का जाऊ शकत नाही- मा. गो. वैद्य
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक चालली अर्धा तास
* मला उभं आडवं चिरलं तरी माझ्या रक्तात फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी- अजित पवार
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संपर्क सुरु पण आता वेळ गेली आहे- उद्धव ठाकरे
* कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचा भाजपाकडून प्रयत्न- अशोक चव्हाण


Comments

Top