HOME   महत्वाच्या घडामोडी

पैलवान बबिता फोगाट विवाहबद्ध, आज मंत्रीमंडळ विस्तार, उप मुख्यमंत्री ठरेना, मोबाईल कंपन्यांच्या दरात वाढ, विक्रम लॅंडर सापडला, पंकजांचा भाजपावर दबाव.....०३ डिसेंबर २०१९


पैलवान बबिता फोगाट विवाहबद्ध, आज मंत्रीमंडळ विस्तार, उप मुख्यमंत्री ठरेना, मोबाईल कंपन्यांच्या दरात वाढ, विक्रम लॅंडर सापडला, पंकजांचा भाजपावर दबाव.....०३ डिसेंबर २०१९

* हैद्राबाद येथील बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ लातुरच्या विद्यार्थीनींना काढला ‘कॅंडल मार्च’
* औशाचे पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर यांच्या निलंबनासाठी पत्रकारांनी केले
* पंतप्रधानांनी एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती- शरद पवार
* महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा आज विस्तार आणि खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता
* राज्याच्या उप मुख्यमंत्री कोण? अजून ठरेना
* प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
* सहा मंत्र्यांनाही मिळाले सरकारी बंगले
* सरकार अपघाताने आले, किती दिवस टिकेल सांगता येत नाही- चंद्रकांत पाटील
* नाणार प्रकल्पाला विरोध करणार्‍या आंदोलकांवरील गुन्हे मागे, मुख्यमंत्र्यांची घोषणा
* वोडाफोन, आयडिया, एअरटेलने प्रिपेड सेवेच्या दरात केली पन्नास टक्के वाढ
* सहा डिसेंबरपासून जिओ करणार चाळीस टक्के दरवाढ
* पुढच्या तीन दिवसात महाराष्ट्रात पाऊस होण्याचा अंदाज
* हैद्राबाद बलात्कार प्रकरणाचे संसदेत तीव्र पडसाद
* बलात्कार प्रकरणात सरकार काही करु शकत नसेल तर जनतेला काय करायचं ते ठरवू द्या- जया बच्चन
* प्रियंका गांधींच्या घरात अनधिकृतपणे घुसले लोक, सेल्फी काढण्याचा प्रयत्न, सुरक्षेत हयगय
* भारतातील घुसखोरांना पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत भारताबाहेर काढणार- अमित शाह
* चंद्रावर विक्रम लॅंडर सापडल्याचा नासाचा दावा, फोटो केले ट्वीट
* बुलेट ट्रेनचं ओझं महाराष्ट्राच्या डोक्यावर नको-संजय राऊत
* सध्याची राजकीय स्थिती पाहता वेगळा विचार करण्याची गरज- पंकजा मुंडे
* पंकजा मुंडे भाजपावर दबाव आणत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार
* पैलवान बबिता फोगाट हरियाणात झाली विवाहबद्ध


Comments

Top