HOME   महत्वाच्या घडामोडी

आंबेडकर उद्यानाचे होणार कल्याण, खातेवाटपाचा घोळ मिटेना, भाजपा म्हणते सेनेचं नेहमीच स्वागत, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव....१२ डिसेंबर २०१९


आंबेडकर उद्यानाचे होणार कल्याण, खातेवाटपाचा घोळ मिटेना, भाजपा म्हणते सेनेचं नेहमीच स्वागत, समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव....१२ डिसेंबर २०१९

* लातुरात १२ कांदा व्यापार्‍यांच्या गोदामावर तहसीलचे छापे, हाती काहीच लागले नाही
* नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात लातुरच्या गांधी चौकात कॉंग्रेसने केली निदर्शने
* लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे होणार सुशोभिकरण, निघाले कार्यादेश
* ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर यांचा पासपोर्ट जप्त, गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप
* सोने आणि चांदीच्या किमतीत झाली घट
* बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर येतोय चित्रपट ‘पावनखिंड’
* नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, शिवसेनेचा सभात्याग
* नागरिकत्व दुरुस्ती विधेयक कोर्टात टिकणार नाही- पी. चिदंबरम
* नागरिकत्व विधेयकाला विरोध करुन काही नेते पाकिस्तानची पाठराखण करीत आहेत- पंतप्रधान
* खातेवाटपावरुन महा आघाडीत बिघाडी, अनेक वाद
* उप मुख्यमंत्रीपद जयंत पाटील यांच्याकडे तर अजित पवारांना अर्थखाते मिळण्याची शक्यता
* योग्य खातेवाटप न झाल्यास बाहेरुन पाठिंबा देऊ- कॉंग्रेस
* शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस
* २५ दिवसांनंतर शिर्डीची विमानसेवा सुरु
* समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव, कॅबिनेटने दिली मंजुरी
* शिवसेनेसाठी दारं उघडी होती, आजही आहेत- चंद्रकांत पाटील
* मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जाणार शिवनेरी गडावर
* स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पूर्ण कार्यकारिणी बरखास्त, राजू शेट्टी यांनी केली घोषणा
* महाराष्ट्राची जीएसटीची १५०० कोटींची बाकी तात्काळ द्यावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी
* पंकजा मुंडे आज काय बोलणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष
* पंकजा मुंडे पक्ष सोडणार नाहीत, आनंद झाला- सुधीर मुनगंटीवार
* काश्मीरातील एसएसमएस सेवा सुरु
* गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोई यांना मिळाली क्लीन चीट
* अयोध्या प्रकरणातील फेरैचार याचिकांवर आज होणार सुनावणी


Comments

Top