HOME   महत्वाच्या घडामोडी

कॉंग्रेस कार्यकर्ते मुंबईकडे, कर्जमुक्तीचे आदेश, थंडीने ४२ जणांचा मृत्यू, कॉंग्रेसचा शांती मार्च, अण्णांना नकोय सुरक्षा, विखे पाटील येणार कॉंग्रेसमध्ये.....२८ डिसेंबर १९


कॉंग्रेस कार्यकर्ते मुंबईकडे, कर्जमुक्तीचे आदेश, थंडीने ४२ जणांचा मृत्यू, कॉंग्रेसचा शांती मार्च, अण्णांना नकोय सुरक्षा, विखे पाटील येणार कॉंग्रेसमध्ये.....२८ डिसेंबर १९

* लातुरचे तापमान उतरले १४ अंशावर
* मुंबईतील संविधान बचाव रॅलीसाठी लातुरातून शेकडो कॉंग्रेस कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
* दिल्लीत शंभर वर्षातले सर्वात कमी तापमान
* थंडीमुळे उत्तरप्रदेशात एका दिवसात ४२ जणांचा मृत्यू
* दहा लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना लागणार वीसऐवजी दहा टक्के आयकर
* ज्येष्ठ व्यंग चित्रकार विकास सबनीस यांचे निधन
* मुंबईत आज कॉंग्रेसचा शांती मार्च,‘संविधान बचाव’ रॅली
* सत्तेसाठी शिवसेनेने सावरकरांचा अवमान सहन केला- देवेंद्र फडणवीस
* औरंगाबादेतही निघाला नागरिकत्व कायदा विरोधी मोर्चा, प्रकाश आंबेडकरांचा सहभाग
* राष्ट्रवादीला गृहमंत्रीपद देऊ नका नाही तर मातोश्रीवरही कॅमेरे लागतील- चंद्रकांत पाटील
* कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत- अजित पवार
* मला कोणतीच सुरक्षा नको, पोलिस संरक्षण काढून घ्या- अण्णा हजारे
* तृप्ती देसाई यांनी घेतली राळेगण सिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट
* नाशिकातील सप्तशृंगी देवी मंदिरातील गाभारा दर्शन होणार बंद, विश्वस्तांचा निर्णय
* माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत
* राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी पंढरपुरात घेतले विठ्ठलाचे दर्शन
* दोन ते सात जानेवारीदरम्यान पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
* सरकारला काही करायचं असल्यास उठसूट बारामतीला जावं लागेल, राज्यात राष्ट्रवादीचच सरकार- नारायण राणे
* २०१९ सालचा सर्वात खोटारडा हा पुरस्कार राहूल गांधी यांना द्या- प्रकाश जावडेकर
* वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, निलम गोर्‍हे आणि आदिती तटकरे यांना मिळणार मंत्रीमंडळात संधी
* महाराष्ट्रात पात्रता परिक्षा अनुत्तीर्ण झालेल्या शिक्षकांच्या नोकर्‍यांवर संक्रांत
* ऊसाचे गाळप घटले, मळी निर्यातीला बंदी
* महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे निघाले आदेश
* भारतीय वायूदलातील मिग विमाने सेवेतून बाहेर, काल घेतली अखेरची भरारी
* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावावर लूट करणाऱ्या दोघा जणांना दिल्लीत अटक
* सलमान खानच्या वाढदिवसाला आल्या कतरिना, संगिता बिजलानीसह अनेक जुन्या मैत्रीणी


Comments

Top