HOME   महत्वाच्या घडामोडी

देशमुखांना शालेय शिक्षण? शेतकर्‍यांसाठी १२ हजार कोटी, खातेवाटप लांबणीवर, मंत्र्यांना सरकारी घरे, पालकमंत्र्यांची यादी निश्चित, कोल्हापूर भाजपामुक्त.....०३ जानेवारी २०२०


देशमुखांना शालेय शिक्षण? शेतकर्‍यांसाठी १२ हजार कोटी, खातेवाटप लांबणीवर, मंत्र्यांना सरकारी घरे, पालकमंत्र्यांची यादी निश्चित, कोल्हापूर भाजपामुक्त.....०३ जानेवारी २०२०

* वीज बील थकल्याने लातुरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद
* आ. अमित देशमुख यांना शालेय शिक्षण खाते मिळण्याची शक्यता
* लातुरात पार पडला तृतीय पंथियांचा पहिला मेळावा
* लातुरात सोयाबीन पोचले ४५२१ रुपयांवर
* कर्जमुक्तीपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची संबंधितांना सूचना
* लातुरच्या महाराष्ट्र महाविद्यालयात नऊ दिवसांचे योग शिबीर
* पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत सहा कोटी शेतकर्‍यांसाठी १२ हजार कोटी जमा
* शिवसेनेसोबत जाऊन कॉंग्रेसने विचारांना तिलांजली दिली- अमित शाह
* खातेवाटप अजून लांबणीवर, आज जाहीर होण्याची शक्यता
* अंतिम निर्णयासाठी खातेवाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला- एकनाथ शिंदे
* खातेवाटपाबाबत महाविकास आघाडीची झाली बैठक पण अंतिम निर्णय नाही
* मंत्रीपद न मिळाल्याने नाराज भास्कर जाधव घेणार कार्यकर्त्यांचा मेळावा
* खातेवाटपाआधीच मंत्र्यांना मिळाली सरकारी घरे
* खा. संजय राऊतही भेटले शरद पवार यांना
* राष्ट्रवादीत गृहखाते नको म्हणणारे अधिक- शरद पवार
* महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी झाली निश्चित
* अटी-शर्तीवर शेतकर्‍यांना कर्जमाफी, नव्या सरकारची लबाडी- देवेंद्र फडणवीस
* मातोश्रीवर राज्यपालांनी घेतले स्नेहभोजन
* दहावी, बारावीची परिक्षा देण्यासाठा ७५ टक्के उपस्थिती आवश्यक
* कोटाच्या सरकारी दवाखान्यात महिनाभरात १०४ नवजात बालकांचा मृत्यू
* १४ एप्रिल २०२० पूर्वी इंदू मील येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक पूर्ण करणार
* राष्ट्रवादीचे माजी खासदार डीपी त्रिपाठी यांचे निधन
* क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, पुण्यात भिडे वाड्यापासून निघणार रॅली
* कोल्हापूर झाले भाजपामुक्त, फक्त इचलकरंजी नगरपालिका ताब्यात
* सावरकर-गोडसे यांच्यात समलिंगी संबंध; काँग्रेस सेवा दलाच्या पुस्तिकेमुळे संताप
* पार्नो फिल्म्स पाहणार्‍यात भारत जगात अव्वल
* इराकच्या बगदाद विमानतळावर तीन रॉकेटचा हल्ला, आठजणांचा मृत्यू
* महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आज पुण्यात उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन


Comments

Top