HOME   महत्वाच्या घडामोडी

दाऊदला धमकावलं-संजय राऊत, बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढणार, स्टेच्यू ऑफ युनिती आठवे आश्चर्य, मिरची घटली, ्चलनी नोटांवर लक्ष्मी?.....१६ जानेवारी २०२०


दाऊदला धमकावलं-संजय राऊत, बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढणार, स्टेच्यू ऑफ युनिती आठवे आश्चर्य, मिरची घटली, ्चलनी नोटांवर लक्ष्मी?.....१६ जानेवारी २०२०

* खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास संबंधित अधिकार्य़ावर गुन्हे दाखल करा, लातुरच्या जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
* इंदू मिलधील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवणार
* मी दाऊद इब्राहीमला बोलललोय, त्याला धमकावलंही आहे, संजय राऊत
* महागाई निंत्रणात आणा, मोदींना शिवसेनेला सल्ला
* मंत्रालयातून प्लास्टीकच्या बाटल्या हद्दपार, आल्या काचेच्या बाटल्या
* मिरचीची आवक २० हजार क्विंटलने घटली
* निधी नसल्याने अनेक जिल्ह्यातून होमगार्ड्सच्या स्णंखेसंखेत कपात
* पुण्यात १४ एकर ऊस आगीत खाक
* स्टेचू ऑफ युनिटीचा आठव्या आश्चर्यात समावेश
* जणता राजा हा शब्द संतरामदासांनी प्रचलित केला, रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नव्हते- शरद पवार
* उध्दव ठाकरे यांच्या हस्ते आज बारामतीत कृषी प्रदर्शनाचे उदघाट्न
* चलनी नोटांवर लक्ष्मीचे चित्र छापा- सुब्रमन सुब्रण्यम स्वामी
* पेट्रोल किमती ९० रुपयांवर जाण्याची शक्यता
* तानाजी चित्रपट महराष्ट्रात होणार करमुक्त
* तनाजी चित्रपटवर त्यांच्या वंशजांनी घेतला आक्षेप
* केंद्राचे ३६ मंत्री जम्मू कश्मीर दौर्‍यावर
* पुण्यात विना हेल्मेट वाहनधारकांकडून १११ कोटी वसूल
* ३१ जानेवारी आणि एक फेब्रुवरीला बॅंक कर्मचारी जाणार संपावर
* महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यक- राज्यपाल भगतसिंग कोठारी
* शेतकऱ्यांशी सहवेदना व्यक्त करण्यासाठी १९ मार्च औरंगाबदेत ठिकठिकाणी उपोषण
* ठकरे सरकारच्या शपथविधीवर झाले २.७९ कोटी रुपये खर्च
* दाऊद इब्राहीम सध्या कराचीतच
* राज्यात भाजपची सत्ता लवकरच येईल- चंद्रकात पाटील
* मला जाणता राजा म्हणा असं मी म्हणालो नाही: शरद पवार
* मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली राहुल गांधी यांची भेट
* नियमातील हतबलतेमुळे निर्भयाच्या दोषींची फाशी लांबणीवर
* बहुसदस्यीय प्रभाग पद्धती रद्द आता एक प्रभाग एकच सद्स्य
* ऊसाच्या थकित वेतनासाठी नांदेड साखर ससंचालकांच्या कार्यालयात शेतकर्‍यांने केली * तोडफोड


Comments

Top