logo
news image मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण, बॅकलॉगही भरणार- मुख्यमंत्री news image त्रिपुरा महाविद्यालयाच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी मारणार्‍या अकरावीची विद्यार्थिनीचा मत्यू news image दूध आंदोलनाबाबतची बोलणी फिस्कटली, आज स्वाभिमानीचे रास्ता रोको news image दूध आंदोलनात मनसेचीही उडी, गुजरातहून येणार्‍या गाड्या अडवल्या news image मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करणार- मराठा आंदोलकांचा इशारा news image उजनीच्या पाणी पातळीत वाढ news image नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो news image धुळे जिल्ह्यातील महत्वाच्या तीन महत्वाच्या धरणात शून्य टक्के पाणी news image पंतप्रधानांवर अविश्वास ठराव, उद्या येणार चर्चेला news image जळगावच्या केळी शीतगृहात स्फोट news image प्रियंका चोप्रा येणार वेब सिरिजमध्ये news image महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्राकडून एक लाख १५ हजार कोटी रुपयांचा निधी

HOME   लातूर न्यूज

लोकनेते विलासराव देशमुख ‘स्मृती स्थळ’ उभारणी कामाचा

अमित विलासराव देशमुख यांनी घेतला आढावा

लोकनेते विलासराव देशमुख ‘स्मृती स्थळ’ उभारणी कामाचा

लातूर: विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखाना येथे लोकनेते विलासराव देशमुख यांचे ‘स्मृती स्थळ’ उभारण्यात येत आहे. येथे सुरू असलेल्या बांधकाम व सुशोभिकरणाची माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी रोजी पाहणी करुन कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधीत विकासक व अधिकाऱ्यांना सुचना केल्या.
यावेळी लातूर ग्रामीण चे आमदार त्र्यंबक भिसे, मांजरा कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल्य उटगे, काँग्रेस चे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, जि. प. सदस्य धनंजय देशमुख, विलास कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन विजय देशमुख, विलास कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, एस. आर. देशमुख, डी सी सी बँकेचे व्हा. चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडीले, माजी नगसेवक राजकुमार जाधव यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.


Comments

Top