logo
news image नांदेड मार्गावरील सरकारी गोदामम चोरट्यांनी फोडले, २८ हजारांचा ऐवज गायब news image ०१ मे रोजी लातूर मनपाच्या स्थायी समितीचे आठ सदस्य होणार निवृत्त, भाजपाचे सहा, कॉंग्रेसचे दोन news image लातुरच्या गंजगोलाईतील पहविक्रेत्यांचा अहवाल मागवला आयुक्तांनी news image उदगीर तालुक्यातील १५ जलसाठे कोरडे, ४० गावात टंचाई news image सचिन तेंडुलकरचं ४७ व्या वर्षात पदार्पण, शतकांचा शतकवीर, जगभर नाव news image देशात मोदीविरोधी लाट पण इव्हीएम घोटाळा होऊ शकतो, शरद पवारांचं मत news image १५ राज्यात ६४.६६ टक्के मतदान news image महाराष्ट्रात १४ मतदारसंघात झालं मतदान news image पुण्यात सर्वात कमी मतदान, सर्वाधिक मतदान झाले कोल्हापुरात news image राहूल गांधी म्हणतात अमित शाह हत्येचे आरोपी news image वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित केल्याबद्दल संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना वॉरंट news image अनंतनागमधील ४० मतदान केंद्रावर एकही मतदार फिरकला नाही news image पंतप्रधान हा कुठल्याही एका धर्माचा असू शकत नाही- शरद पवार news image अभिनेता अक्षयकुमारने घेतली पंतप्रधानांची भेट, मुलाखतही घेतली अराजकीय news image पंतप्रधानांना व्हायचं होतं सैनिक! news image हाफ चड्डीची फुल पॅंट झाली पण अक्कल नाही वाढली- धनंजय मुंडे

HOME   लातूर न्यूज

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ

वीज उतरली झाडात पाला काढताना बसला धक्का

विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, मुलींच्या आयटीआयजवळ

लातूर: अभिजित हदगले या बारावीतल्या विद्यार्थ्याचा झाडाचा पाला काढताना विजेचा जोरदार धक्का बसल्याने जागीच मृत्यू झाला. हा प्रकार एमआयडीसीतील मुलींच्या आयटीआयजवळ घडला. या आयटीआयतल्या कुंपणाजवळील झाडांच्या फांद्यांना अगदी चिकटून विजेच्या तारा गेल्या आहेत. या तारांमधील वीज झाडामध्ये उतरली होती. या झाडाचा पाला काढताना त्याला जबर धक्का बसला यातच त्याचे निधन झाले असे सांगण्यात आले. या प्रकरणी लातुरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा तरुण मुळचा शिरसीचा असल्याचे समजते. काल त्याच्या नातलगांनी त्याचे प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला होता. मात्र आज ताब्यात घेतला.


Comments

Top