logo
news image लातुरच्या बीएसएनएल कर्मचार्‍यांचा तीन दिवसांचा संप news image लातूर प्रशासन लोकसभ निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार- जिल्हाधिकारी news image कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया news image सोन्याचा भाव ३४ हजार चारशे news image नवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे लेखी माफी news image राजौरीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन news image हुरियतच्या दिडशे नेत्यांची सुरक्षा हटवली news image आजपासून बारावीची परिक्षा, १५ लाख परिक्षार्थी news image किसान सभेचा मोर्चा निघाला मुंबईकडे रवाना news image पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांना प्रचार सभा घेण्याचे कसे सुचते? शरद पवारांचा सवाल news image भारतीय चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय news image पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिओल शांतता पुरस्कार news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image २६ फेब्रुवारीला अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी news image पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला न देता इतर देशांना देणार news image २७ फेब्रुवारीला आयसीसीची बैठक news image अडीच वर्षे मुख्यमंत्री फॉर्म्युला वापरावा अन्यथा युती तोडावी- रामदास कदम news image पुण्याच्या आंबेगावात बोअरवेलमध्ये सहा वर्षाचा मुलगा पडला, एनडीआरएफने वाचवला

HOME   लातूर न्यूज

महावितरणची ऑनलाईन वीजबील भरणा सेवा पूर्ववत

वीजबील भरणा मुदत वाढविली

महावितरणची ऑनलाईन वीजबील भरणा सेवा पूर्ववत

लातूर: महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळित झालेली महावितरणची ऑनलाईन वीजबील भरणा सेवा बुधवार पासून सुरळीत झाली आहे. या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणाची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार असल्याचे माहावितरणे कळविले आहे.
हा तांत्रिक बिघाड ०८ सप्टेंबर २०१८ पासून होता. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन वीजबील भरणा करण्यात अडचणी येत होत्या. हा बिघाड दुरुस्त झाल्याने आता ग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in, मोबाईल अ‍ॅप व इतर ऑनलाईन सेवाद्वारे वीजबील भरता येणार आहे. सर्व्हर बंदमुळे ग्राहकांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे.


Comments

Top