logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   लातूर न्यूज

मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते

लातूर: मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहणचा मुख्य शासकीय कार्यक्रम हुतात्मा स्मारक स्मृति स्तंभावरील मैदानात पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्याआधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता तर जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीत अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक सकाळी ०८ वाजून वीस मिनिटांनी करतील. वाजता होणारआहे.
या ध्वजारोहण समारंभास अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी नियोजीत वेळेच्या ३० मिनीट आधी ध्वजारोहण स्थळी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.


Comments

Top