logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   लातूर न्यूज

निशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान

शिवछत्रपती वाचनलयाचा उपक्रम, हा ६६ वा उपक्रम

निशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान

लातूर- येथील श्री शिवछत्रपती ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.
मंगळवारी चित्रपट अभिनेत्री निशिगंधा वाड यांचे 'नाट्य व चित्रपट क्षेत्रातील संधी ' या तर बुधवारी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे 'स्पर्धेची आव्हाने पेलतांना ' या विषयांवर व्याख्यान होईल.
ग्रंथालयाच्या वतीने १९८९ पासून व्याख्यानमाला आयोजित केली जाते. आत्ता पर्यंत प्राचार्य शिवाजीराव भोसले, सिंधुताई सपकाळ, डॉ. नागनाथ कोतापल्ले , डॉ. जनार्दन वाघमारे आदींसह ६५ वक्त्यांची व्याख्याने झाली आहेत. सायंकाळी पाच वाजता दयानंद सभागृहात होणार्‍या या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top