logo
news image मुंबईत बाळासाहेबांचे स्मारक बांधा मग अयोध्येला जा- नारायण राणे news image मुंबईत रुग्णाला दिले मुदत संपलेलं रक्त, पेढी आणि रुगणालयावर कारवाई news image अमृतसरमध्ये रावणदहन पाहणार्‍या ६० जणांना रेल्वेने चिरडले news image चीन सोडणार कृत्रिम चंद्र अवकाशात, १२ महिने दिसणार news image आजपासून मुंबई-गोवा क्रूझ सेवा, साडेचार ते बारा हजार रुपयांचे तिकिट news image पंतप्रधानांनी केली शिर्डीच्या साईबाबांची आरती news image दुष्काळी स्थितीत महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करु- पंतप्रधान news image दुधाला पाच रुपयांचे अनुदान देण्यास टाळाटाळ, ९५ लाख वितरणाविना पडून news image पेट्रोल ३९ तर डिझेल १२ पैशांनी स्वस्त news image पुराव्या अभावी पुणे महाराष्ट्र बॅंक कर्मचार्‍यांवरील गुन्हे मागे घेणार, डीएसकेचं प्रकरण news image भाजप प्रवक्ते राम कदम यांना माध्यमांशी बोलण्यावर बंदी news image दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांने केले रावण दहन news image नांदेडच्या एका डॉक्टराने केली स्वत:च स्वत:वर एंडोस्कोपी

HOME   लातूर न्यूज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातुरात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातुरात

लातूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम या प्रमाणे आहे. रविवार ०७ ऑक्टोबर सकाळी १०.२५ वाजता लातूर विमानतळ येथे आगमन. १०.३० वाजता मोटारीने संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूरकडे प्रयाण. १०.४० वाजता संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल येथे आगमन व भेट. १०.५५ वाजता मोटारीने अटल मैदान, नवी एमआयडीसी बार्शी रोड लातूर कडे प्रयाण. ११ वाजता अटल मैदान, संत तुकाराम सीबीएसई स्कूल, नवी एमआयडीसी बार्शी रोड लातूर येथे आगमन. ११ वाजता अटल आरोग्य शिबीर कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२.२५ वाजता मोटारीने लातूर विमानतळाकडे प्रयाण. १२.४० वाजता लातूर विमानतळ येथे आगमन. १२.४५ वाजता विमानाने प्रयाण.


Comments

Top