logo
news image बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर news image पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक news image बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण news image पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त news image सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर news image जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ news image राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा news image विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा news image मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन news image मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू news image तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र news image अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट news image मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा news image शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा news image विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी

HOME   लातूर न्यूज

जिल्ह्यात दूष्काळ जाहीर करा तात्काळ आर्थिक मदत द्या

युवक काँग्रेसची निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी

जिल्ह्यात दूष्काळ जाहीर करा तात्काळ आर्थिक मदत द्या

लातूर: निसर्गाची अवकृपा व शासनाची उदासीनता यामूळे लातूर जिल्हा दुष्काळाच्या छायेत असून शेतकरी व सामान्य माणूस यामुळे अडचणीत सापडला आहे. अशा वेळी संपूर्ण लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने युवा नेते जिल्ह परिषद सदस्य धीरज देशमुख यांच्या मार्गदर्शननुसार निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे. दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहेत. अशावेळी कर्तव्य भावनेतून शासनाने उपाययोजना करत विद्यार्थ्यांची फिस माफी, शेकर्‍यांची वीज बील माफी, हेक्टरी आर्थिक मदत व दुष्काळाच्या काळातील जनतेसाठी नियमांप्रमाणे ज्या काही योजना राबवण्याच्या तरतुदी आहेत. त्याचा पुरेपूर वापर करून जनतेला दिलासा द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
यावेळी प्रदिप राठोड, श्रीनिवास शेळके, डॉ. दिनेश नवगिरे, अॅड व्यंकट पिसाळ, राजेसाहेब सवाई, रत्नाकर केंद्रे, बाळकृष्ण माने, निखीलेश पाटील, असगर पटेल, तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव पुनीत पाटील, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रविण घोटाळे, लातूर जिल्हा युवक काँग्रेस चे सरचिटणीस बाबा पठाण, अमित जाधव, प्रमोद कापसे, महेश शिंदे, युवक काँग्रेस चे कार्यकर्ते कुणाल श्रृंगारे, जाफर नाना, जयदेव मोहिते, कुणाल वागज, अजय वागदरे, सोमेन वाघमारे, सय्यद मुस्ताकिर ,करण कांबळे , जय ढगे, जाफर सय्यद, योगेश शिंदे, प्रा.प्रविण कांबळे, सचिन इगे, प्रदीप काळे, विश्वनाथ कागले, यशपाल कांबळे, राहूल डुमने, सागर मुसंडे, महेश इंगळे इत्यादी अनेक युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


Comments

Top