HOME   लातूर न्यूज

राष्ट्रवावादीनं केलं बोंबाबोंब आंदोलन

शेतकर्‍यांचे प्रश्न आणि बेरोजगारी, दुष्काळाच्या बाबत केला संताप व्यक्त


राष्ट्रवावादीनं केलं बोंबाबोंब आंदोलन

लातूर: जिल्ह्यातील शेतकर्‍यांय्चा समस्या, शेती उत्पादनाला न मिळणारा योग्य भाव, वाढती बेरोजगारी, दुष्काळी स्थिती अशा अनेक समस्यांना घेऊन आज लातुरच्या राष्ट्रवादीने बाजार समितीच्या शिवनेरी गेटसमोर निदर्शने केली. यावेळी शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, प्रशांत पाटील, बबन शेळके, पप्पू कुलकर्णी, मुर्तुजा खान, प्रवीण नाबदे, रेखाताई कदम, आलीम काझी, रशीद शेख, मनोज कातळे, गजानन खमितकर, दिलीप सोनकांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


Comments

Top