HOME   लातूर न्यूज

स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत पतंजलीची दिवाळी

६०० कामगारांना वितरित केले मिठाईचे डबे


स्वच्छता कर्मचार्‍यांसोबत पतंजलीची दिवाळी

लातूर: लातुरच्या माऊली परिवारानं मनपातील स्वच्छता कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. समाजातील या दूर्लक्षित घटकांकडे सगळ्यांचेच दूर्लक्ष होत असते. अशा ६०० कामगारांना मिठाई वाटप करण्यात आली. मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, पतंजलीचे राज्य प्रभारी, विषणू भुतडा, माऊली परिवाराचे अतुल चरखा, झोन अधिकारी कलीम शेख, स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी, जिल्हा प्रभारी राम घाडगे, ज्ञानेश्वर पाटील, मल्लीकार्जून रोडगे, अ‍ॅड. लक्ष्मण शिंदे, शिवाजी वाघमारे, प्रकाश टाकणे, विशाल भोईटे, सचिन तापडिया यांच्यासह अनेक्जण उपस्थित होते.


Comments

Top