logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

शिकवणी परिसरात ५४ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे

गुंडगिरीऐवजी विद्यार्थांनी अभ्यासावर लक्ष द्यावे- फत्तेसिंह पाटील

शिकवणी परिसरात ५४ टक्के सीसीटीव्ही कॅमेरे

लातूर: लातूर शहरातील खाजगी शिकवणीच्या परिसरात ५४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून त्याचे उदघाट्न-लोकार्पणविशेष पोलिस महा निरीक्षक फत्तेसिंह पाटील यांच्या हस्ते करण्य़ात आले. यावेळी पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे, उपाधीक्षक सचिन सांगळे, मनपा उपायुक्त संभाजी वाघमारे, आय आयबी क्लासेसचे समन्वक्विराज उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे, काही त्रास झाला तर आपले पोलिस मदतीला आहेतच अशी ग्वाही फत्त्तेसिंह पाटील यांनी दिली. कौस्तुभ दिवेगावकर यांनी त्यांच्या आयुष्यातील गुंडगिरीला कसे बळी पडतात आणि त्यापासून दूर राहून अभ्यास कसा करायचायाची उदाहरणे दिली.


Comments

Top