logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   लातूर न्यूज

राहुल गांधी यांच्या समवेत आमदार देशमुख यांची चर्चा

लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची जोरदार तयारी, मुद्द्यांवर विचार विनिमय

राहुल गांधी यांच्या समवेत आमदार देशमुख यांची चर्चा

लातूर-नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी आयोजीत केलेल्या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख उपस्थित होते. नवी दिल्ली येथे मंगळवार व बुधवार रोजी पक्ष कार्यालयातील नियमित कामकाजात सहभागी होण्याबरोबर आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेवून महाराष्ट्र आणि गोव्यातील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा केली. लोकसभा निवडणुकीतील प्रचार यंत्रणा तथा निवडणुक काळात जे मुद्दे उचलून धरायचे आहेत याबाबतही उभयतांमध्ये चर्चा झाली.


Comments

Top