logo
news image भाजपाविरोधी देशव्यापी आघाडीत शिवसेना असणार नाही- कॉंग्रेसचे प्रवक्ते मनू संघवी news image इंधन सतत महाग, एसटीलाही करावी लागेल भाडेवाढ- दिवाकर रावते news image लोकनेते विलासराव देशमुख यांना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले अभिवादन news image आमचे प्रश्न विधीमंडळात न मांडल्यास आमदारांना चाबकाने बडवू, छावा मराठा संघटनेचा इशारा news image प्रा. शिवाजी जवळगेकर यांच्या ‘आखाडा’ काव्यसंग्रहाचे आ. दिलीपराव देशमुख यांनी प्रकाशन news image सीबीएसईच्या बारावीच्या परिक्षेत लातुरच्या संत तुकाराम विद्यालयाचा निकाल लागला ९७ टक्के news image सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी ०१ जूनपासून राष्ट्रीय किसान महासंघ भाजी आणि दूध पुरवठा बंद करणार news image भोईसमुद्रगा येथे शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे या मागणीसाठी झाला रास्ता रोको news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   लातूर न्यूज

सामूहिक विवाह सोहळ्यास नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे येणार

सामूहिक विवाह सोहळ्यास नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे येणार

लातूर: लातूर येथील धर्मादाय संस्थेच्या वतीने १२ मे रोजी आयोजित केलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यास सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्याची ८० टक्के जय्यत तयारी झाल्याची माहीती धर्मादाय सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी दिली. लातूर जिल्हा धर्मादाय संस्थेच्या सामूहिक विवाह सोहळा समितीची आढावा बैठक शनिवारी सहआयुक्त हेर्लेकर यांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर मंदिर येथे घेण्यात आली. यावेळी आत्तापर्यंत झालेल्या कामांचा आढावा समितीचे संयोजक प्रदीप राठी यांनी मांडला. या बैठकीत हैदराबाद येथील व्यापारी नागनाथअप्पा माशेट्टे यांनी सामूहिक विवाह सोहळ्यातील नववधूंना १०० मंगळ्सूत्र, १०० जोडवे, १०० चुनरी भेट देण्यात आले. यावेळी सहआयुक्त शशिकांत हेर्लेकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. बैठकीस प्रदीप राठी, विक्रम गोजमगुंडे, देविदास काळे, अशोक गोविंदपूरकर, सुरेंद्र पाठक, अशोक भोसले, जगन्नाथ पाटील, धर्मादाय सहायक आयुक्त कोरे, पृथ्वीराज शिरसाट, प्रा.गोविंद घार, रमेश बियाणी, प्रदीप सोलंकी, अ‍ॅड. संतोष गिल्डा, अविनाश रेशमे, रमेश बिसेन, काझी आदी उपस्थित होते.


Comments

Top