logo
news image रायगडमध्ये भोगावती नदीत दोघे बुडाले news image रिक्षांचे भाडे दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता news image अनंतनागमध्ये भारतीय लष्कराने तीन अतिरेक्यांना टिपले news image लातूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू news image प्लास्टीक बंदीचा फेर आढावा घेण्यासाठी आज बैठक news image खोपेगावात उघड्या डेपीचा विजेचा धक्का लागून म्हैस दगावली news image मराठवाड्यात वादळी पावसाने घेतले आठ बळी news image उपोषणामुळे अरविंद केजरीवालांची प्रकृती खालावली, बंगलोरात करणार उपचार news image लातूर तालुक्यातील शिऊर येथे १३०० रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अटक news image लातुरात मुले पळवणारी टोळी आल्याची सोशल मिडीयावर अफवा, पोलिस करणार कारवाई news image अल्पसंख्याकांच्या आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाणार- विनोद तावडे news image स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस लोकसभेच्या सर्वात कमी २५० जागा लढणार news image सर्व प्रकारच्या वाहनांची रंगसेवा, दुरुस्ती आणि देखभाल ‘श्री एंटरप्रायजेस’ राजीव गांधी चौक लातूर. संपर्क: संजय श्री अयाचित 9326510191 news image हार्दिक शुभेच्छा...श्री नागनाथ गाडेकर, महाराष्ट्र धनगर महासंघ, जिल्हाध्यक्ष लातूर news image अंबिका भोजनालय, शुद्ध शाकाहारी, पंजाबी थाळी, साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, वाढदिवस व शुभकार्य पार्टीच्या ऑर्डर स्विकारल्या जातील, यशवंतराव संकुल, मेन रोड लातूर. 9822116983 news image लातुरच्या माध्यमातील तेजोमय तारा, बातमीदारीतील तेजोमय सूर्य ll आजलातूरला ll आकशभर शुभेछा- चंद्रकांत मुसळे, व्यंकटेश मेडीकल अ‍ॅंड जनरल स्टोअर्स 9422688682 news image ll आजलातूर ll या बेधडक वृत्त्वाहिनीला लाख लाख शुभेच्छा, अशीच प्रगती होत राहो- सुनील रेड्डी 8605555501

HOME   लातूर न्यूज

आरटीओच्या परवानगीने बसस्थानकात काळी पिवळीची वाहतूक

प्रवाशांची अडचण होऊ देऊ नका, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करा, सरकारचे आदेश

आरटीओच्या परवानगीने बसस्थानकात काळी पिवळीची वाहतूक

लातूर: काल मध्यरात्रीपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप सुरु केला. पगारवाढीसाठीसाठी सुरु झालेला हा संप उत्स्फूर्त आहे असं सांगत कुठल्याही संघटनेनं याची जबाबदारी घेतली नाही. दरम्यान या संपावर मात करण्यासाठी सरकारने जमेल त्या वाहनाने प्रवाशांना इच्छित स्थळी पाठवा असा आदेश काढला. त्यानुसार लातुरच्या आरटीओंनी काळ्या पिवळ्या गाड्या चक्क बसस्थानकात बोलावल्या आणि प्रवाशांची सोय केली. जी अवैध प्रवासी वाहतूक एसटीची डोकेदुखी बनली आहे त्याच वाहनांना बोलाऊन आरटीओंनी एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर मात करण्याचा प्रयत्न केला. आज संध्याकाळी लातुरच्या बसस्थानकात या काळ्या पिवळ्या जीप प्रवाशांना घेऊन जात होत्या!


Comments

Top