HOME   टॉप स्टोरी

दाभोळकर, कलबुर्गी प्रकरणी कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वॉक

अंधेरे्को चिरकर खोजेंगे रोशनी, क्रीडा संकुलावर काढली फेरी


दाभोळकर, कलबुर्गी प्रकरणी कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वॉक

लातूर: नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी अणि गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी समाधानकारक तपास होत नसल्याच्या निशःएधार्थ लतुरच्या क्रीडा संकुलात कार्यकर्त्यांणी निर्भय रॅली काढली, आम्ही सारे दाभोळकर, माही सारे पानसरे, आम्ही सारे कलबुर्गी आणि आम्ही सारे गौरी लंकेश अशा घोड्शःअणा दिल्या. शहीद स्मारकापासून निघालेला हा मार्च शहीद स्मारकाजवळच विसर्जित झाला.


Comments

Top