HOME   टॉप स्टोरी

आज भेटा समाजसेवक सय्यद मुस्तफा यांना

समाज सेवेचं-मानवतेच्या सेवेचं वेगळं अंग सांभाळणा‍रा अवलियाला


आज भेटा सय्यद मुस्तफा यांना
समाज सेवेचं-मानवतेच्या सेवेचं वेगळं अंग सांभाळणा‍र्‍या अवलियाला
आर टू आर नावाची यांची सामाजिक संस्था आहे
त्यांनी आजवर ५० मनोरुग्णांना आधार दिला आहे
भीक मागणार्‍या २० मुलांना शाळातून प्रवेश दिला
१६ हतबल आजी आजोबांना वृद्धाश्रम मिळवून दिला
घरापासून दुरावलेल्या ७० जणांचं पुनर्वसन
दोन बेवारस मृत व्यक्तींचा अंत्यविधी केला
३०० हून अधिक बेवारसांवर उपचार करवून घेतले
हेच ते सय्यद मुस्तफा


Comments

Top