HOME   टॉप स्टोरी

आजोबा गणपती निघाले परतीला

तोच पारंपारिक थाट आणि बाज, ढोल ताशांनी आणली रंगत


लातूर: भारत रत्नदीप आझाद गणेश मंडळ लातुरचा आजोबा गणेश मंडळ म्हणून ओळखला जातो. याची विसर्जनाची मिरवणूम सर्वात आधी निघते. आझाद चौकातल्या या गणेश मंडळाचं दर्शन आम्ही तुम्हाला आधीच घडवलं आहे. आज हा गणपती नेहमीच्या प्रथेप्रमाणे पहिल्यांदा वाअत गाजत निघाला. पालखी, हत्ती, घोडे, ढोल ताशे यांच्यासाह निघालेली ही मिरवणूक सिद्धेश्वर मंदिराच्या कुंडाकडे रवाना झाली. यात सर्व धर्मियांचा समावेश होता.


Comments

Top