HOME   टॉप स्टोरी

औषध विक्रेते संपावर का चाललेत?

मग तातडीच्या औषधांचं, सेवांच काय होणार?


देशातील औषध विक्रेते उद्या संप कारीत आहेत?
त्यांना सरकारला काय मागाचंय?
बंदमुळे सामान्य माणसांचं काय?
रुग्णालयात दाखल रुग्णांचं काय?
या सगळ्या गोष्टींची उकल करीत आहेत Latur chemist & drugist संघटनेचे सचिव
रामदास भोसले आणि तालुका औषधी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष इश्वर बाहेती.


Comments

Top