HOME   टॉप स्टोरी

महिलांचं संघटन वाढवायचंय

आजलातुरच्या latur live मध्ये प्ररणा होनराव


महिलांचं संघटन वाढवायचंय
आजलातुरच्या latur live मध्ये प्ररणा होनराव
भारतीय जनता पक्षात काम करणार्‍या प्रेरणा होनराव उच्च शिक्षित आहेत.
महिलांसाठी काम करतात.
चांगल्या महिलांनी राजकारणात यावं यासाठी प्रयत्न करतात.
त्यांनी भविष्यातील योजनांचंही नियोजन सांगितलं.
भाजपात महिलांना मोठा वाव आहे असंही त्या सांगतात.
पहा ही मुलाखत......


Comments

Top