HOME   टॉप स्टोरी

कॅन्सरग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ, आणखी कैकपटीने वाढणार

आजलातूरच्या दुर्गा महोत्सवात हिस्टोपॅथॉलॉजिस्ट डॉ. ऋजुता अयाचित


लातूर: भारतात कॅन्सरग्रस्तांची संख्या मोठ्या गतीने वाढत आहे.
आणखी कैकपटीने वाढण्याची दाट शक्यता आहे.
भारतात तोंडाच्या कॅन्सरग्रस्त पुरुषांची संख्या मोठी आहे.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कॅन्सरच्या शक्यता अधिक असतात.
हा विकार भयंकर आणि प्रचंड खर्चिक असला तरी वेळेत निदान झाले तर तो नक्की बरा होतो.
या विकाराबद्दल मोठ्या प्रमाणावर प्रबोधन होणं अत्यंत गरज आहे.........सांगताहेत डॉ. ऋजुता अयाचित.
त्या उत्तम अभिनय करतात आणि उत्तम निवेदिकाही आहेत.


Comments

Top