logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

गिरी प्रकरण: आरोपीचा जामीन रद्द करा

केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी करणार- आ. निलम गोर्‍हे

लातूर: कल्पना गिरी संशयस्पद मत्यू प्रकरणात एका आरोपीला मिळालेला जामीन रद्द करावा अशी मागणी आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे करणार आहोत अशी माहिती शिवसेना आ. निलम गोर्‍हे यांनी आजलातूरशी बोलताना दिली दिली. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्या संयुक्त विद्यमाने लातुरात आयोजित महिला कायदेविषयक कार्यशाळेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
गिरी कुटुंबियाच्या विनंतीवरुन या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यालाही दोन वर्षे झाली. या प्रकरणी लवकरात लवकर तपास पूर्ण करुन खटला चालवावा यावे यासाठीही आपण गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार असल्याचे निलमताई म्हणाल्या.


Comments

Top