logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   टॉप स्टोरी

पेंशनधारकांचे खासदारांच्या घरासमोर अर्धनग्न आंदोलन

मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन करणार

लातूर: लातूर जिल्ह्यातील पेंशनधारकांनी आज खासदार सुनील गायकवाड यांच्या घराअमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन-निदर्शने केली. पेंशनमध्ये वाढ करावी, खासदारांनी हा प्रश्न संसदेत मांडावा, किमान तीन हजार हजारांची पेंशन द्यावी, सन्मानपूर्वक पेंशन द्यावे, ज्येष्ठ नागरिकांच्या सर्व सुविधा द्याव्यात, आरोग्य सुविधा द्याव्यात, मुलभूत सुविधा मिळाव्यात एवढी पेंशन द्यावी. महागाई भत्ता द्यावा या मागण्या मान्य न झाल्यास ४ ते ७ डिसेंबर दरम्यान जंतर मंतरवर आंदोलन करणार असल्याचा इशारा पेंशनधारक संघटनेचे राष्ट्रीय सचिव केएन अंबड यांनी दिला. या प्रश्नात लक्ष घालून तो संसदेत मांडू असे आश्वासन खा. सुनील गायकवाड यांनी दिले.


Comments

Top