HOME   टॉप स्टोरी

कॉंग्रेसचे यश, लातुरात जल्लोष, आंबेडकर चौक निनादला

व्हीएस पॅंथर आणि नगरसेवक सचिन मस्के यांनी केलं बाबासाहेबांना अभिवादन


लातूर: पाच राज्यातील विधानसभा निवडणुकात मतदारांनी भाजपाला चित केले. त्यापैकी तीन राज्यात कॉंग्रेस सत्तेकडे कूच करीत आहे. याचा आनंद देशभरातील कार्यकर्ते साजरा करीत आहेत. असाच जल्लोष लातुरच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरा करण्यात आला. व्हीएस पॅंथरचे आघाडीचे कार्यकर्ते आणि कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के यांनी पुढाकार घेत आंबेडकर चौकात फटाके फोडले, मिठाई भरवली आणि बाबासाहेबांना अभिवादन केले.


Comments

Top