HOME   टॉप स्टोरी

जिजाऊंची अनोखी जयंती गंजगोलाईत साजरी

महिलांचा मोठा सहभाग, अनेक जणी जिजाऊंच्या वेशात


लातूर: दरवर्षी राजमाता जिजाऊंची जयंती आम्ही सारे लातुरकर साजरी करतात. यात महिलांचा सर्वाधिक सहभाग असतो. यंदाही हा उपक्रम राबवण्यात आला. जगदंबेची महापूजा. जिजाऊंच्या भव्य दिव्य पोस्टरची उभारणी. जिजाऊंची आरती आणि सोबतीला जिजाऊ आणि शिवरायांच्या जयजयकाराचा घोष असा सारा देखणा कार्यक्रम लातुरकरांनी पाहिला. अहिलांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत असल्याने त्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले होते.


Comments

Top