HOME   टॉप स्टोरी

ठाकरे चित्रपटाला लातुरात तरुणांचा जोरदार प्रतिसाद

वादग्रस्त काहीच नाही, नवाजोद्दीन सिद्दीकी शोभला, बाळासाहेब कळतात


लातूर: अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा असणारा ठाकरे चित्रपट आज प्रदर्शित झाला. लातुरातील एका मल्टीप्लेक्सचे सर्व हो आधीच बुक करण्यात आले आहेत. बाकीच्या थिएटर्सनाही तरुणांची मोठी गर्दी होत आहे. चित्रपटात कसलाही वादग्रस्त सीन नाही, कुठलाही वाद दाखवण्यात आलेला नाही. या चित्रपटाचा राजकारणावर नक्की परिणाम होईल असं काही तरुण प्रेक्षक सांगतात.


Comments

Top