HOME   टॉप स्टोरी

सत्तेसाठी लाचार, भाजप सापडणार अडचणीत

‘तरुणांना काय वाटतं? बघा काम की बात’ मध्ये


लातूर: निवडणुकांचं वारं तापू लागलंय. सगळे पक्ष आपापल्या घाईत आहेत. आज भारतात सर्वाधिक तरुण वर्ग आहे. त्याला काय वाटतं याचा अंदाज आपण या सदरातून घेत आहोत. आज आपल्यासोबत आहेत ऋषिकेश होळीकर. काय म्हणतात बघा.
(तुम्हीही या चर्चेत सहभागी होऊ शकता. संपर्क 9922612300)


Comments

Top