HOME   टॉप स्टोरी

मोदी, चांगला हेडमास्तर मिळाला, स्वाभिमान दिला

तहसील कार्यालयातील ‘पब्लिक बोलता है’ कार्यक्रमात संमिश्र प्रतिक्रिया


लातूर: ‘पब्लिक बोलता है’ या आजलातूरच्या विशेष कार्यक्रमात आम्ही आज तहसील कार्यालय गाठलं. विव्ध गावाहून आलेले, लातूर शहरातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले लोक आम्हाला भेटले. अनेकांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं अनेकांनी कॉंग्रेसची बाजू उचलून धरली, कुणी तिसर्‍या आघाडीला महत्व दिलं. अनेकांनी त्रिशंकू अवस्था होईल असाही अंदाज वर्तवला. एकूणच तहसील कार्यालयात आलेल्या या लोकांनी स्पष्ट संकेत दिले नाहीत. पण एका लातुरकराने नरेंद्र मोदी हे चांगले हेडमास्तर आहेत अशी प्रतिक्रिया दिली बघुया......


Comments

Top