• 20 of March 2018, at 1.24 pm
  • Contact
LATUR WEATHER
logo
Breaking News

HOME   टॉप स्टोरी

सगळ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर- माहिती सहा. संचालक मिरा ढास

महिला दिन ३६५ दिवस, आजलातूर करणार साजरा, सावित्रीबाईंच्या स्मृतीदिनापासून!

लातूर: महिलांना कमी समजणे आता वेडेपणा आहे. कारण महिला पुरुषांपेक्षा उशिरा शिकल्या. उशिरा सरकारी क्षेत्रात आल्या. उशिरा सामाजिक क्षेत्रात आल्या. उशिरा व्यापारी आणि अन्य क्षेत्रात आल्या. आता महिलांना आपली कर्तबगारी दाखविण्यासाठी सगळी क्षेत्रे खुली झाली आहेत. आता महिला सर्व क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवत आहेत अशी प्रतिक्रिया लातुरच्या माहिती सहा. संचालक मिरा ढास यांनी व्यक्त केली आहे. या निमित्ताने आजलातूरने महिला दिन वर्षभर साजरा करण्याचं ठरवलं आहे.


Comments

Top