HOME   टॉप स्टोरी

लातुरच्या ईदची नमाज, मान्यवरांच्या शुभेच्छा


लातूर: दरवर्षाप्रमाणे आजही ईदची प्रार्थना दयानंद महाविद्यालयाच्या समोरच्या इदगाह मैदानावर करण्यात आली. सर्व समाजातील आणि सर्व पक्षातील स्थानिक नेत्यांनी यावेळी हजेरी लावली होती. नमाज पठणानंतर धर्मगुरुंचा उपदेशही झाली. सगळ्यांनी मानव कल्याणासाठी प्रार्थना केली.


Comments

Top