HOME   टॉप स्टोरी

प्रकाश पाठकांचं कुणीच का ऐकत नाही?

कडक कायदे, नियम सांगूनही प्रशासन, पदाधिकारी ऐकेनात, बघा संताप!


लातूर: परवा स्थायी समिती सभापतींची निवड करण्यासाठी विशेष सभेचं आयोजन केलं होतं. ही सभा एवढ्यासाठीच बाकीच काहीच चालणार नाही असं महापौरही वारंवार आक्रमक बजावत होते. त्यांनी नगरसचिवांना निवडणुकीचा कार्यक्रम वाचण्याची सूचना केली. तेवढ्यात दीपक सूळ आणि विक्रांत गोजमगुंडे प्रश्न विचारण्यास उभारले. त्यांनाही कुणी मोजले नाही. मग कायदा घेऊन अनुभवी दीपक पाठक उभे राहिले. त्यांनी सनशीररित्या प्रसिडींग बुक, मिनट बुकातल्या काढल्या, एवढं असूनही या बैठकीचं कसं अनधिकृत आहे हेही त्यांनी सांगितलं पण कुणीच दाद दिली नाही. त्यांना दुसर्‍या एखाद्या नगरसेवकानं समर्थनही दिलं नाही... पहा सगळा तमाशा.


Comments

Top