logo
news image लातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत news image सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन news image लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन news image विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली news image शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला news image औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ news image पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले news image गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत news image पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी news image लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर news image पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन news image पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं news image गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह

HOME   व्हिडिओ न्यूज

चव्हाण कुटुंबाने स्विकारला अविनाशचा मृतदेह

विजय चौगुले यांची मध्यस्थी, एसपींनाही भेटले, तपासाबाबत समाधानी

लातूर: काल दिवसभर शवागारात पडून असलेला अविनाशचा मृतदेह आज चव्हाण कुटुंबियांनी स्विकारला. स्टेप बाय स्टेप या त्यांच्या शिकवणीच्या ठिकाणी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला. पुढे तो अंत्यसंस्कारासाठी मार्गस्थ झाला. आरोपींना अटक करावी या मागणीसाठी काल दिवसभर आणि रात्रभर शवागारात ठेवणे भाग पडले. पोलिसांना राहुटी ठोकून मुक्काम करावा लागला आज. महाराष्ट्राचे वडार समाजाचे नेते आणि नवी नुंबई मनपाचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी बैठक घेऊन जमलेल्या सगळ्यांची समज काढली. त्यांचं मन वळवलं. त्यनंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांशी चर्चा केली. तपास योग्य दिशेने आणि गतीने चालू असल्याचे लक्षात आले. चौगुले यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतरच अविनाशचा मृतदेह रुग्णवाहिकेतून नेण्यात आला.


Comments

Top