logo
news image राफेल प्रकरणी मोदींवर एफआयआर दाखल करा- राहूल गांधी news image राफेलची कगदपत्रे जाळली असावीत- अजित पवार news image राफेलची गहाळ कागदपत्रे चौकीदाराने शोधावीत- अजित पवार news image राफेल प्रकरणाची सुनावणी आता १४ तारखेला news image केंद्रीय मंत्रीमंडळाची आज अखेरची बैठक news image किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध news image हार्दीक पटेल कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता news image नागपूर मेट्रोचा पंतप्रधानांच्या हस्ते आज शुभारंभ news image सोलापूर विद्यापिठाच्या नामविस्तार कार्यक्रमावेळी मोठा गोंधळ news image दुबईहून आलेल्या व्यक्तीच्या कमरेच्या पट्ट्यात सापडले १८ लाखांचे सोने news image धुळे आकाशवाणीतील अधिकार्‍याने नशेत काढली निवेदिकेची छेड news image आपल्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करुन दाखवाच- दिग्विजय सिंग news image पाकिस्तानने हल्ले केल्यास आता कुठलाही निर्णय घेण्यास भारत मोकळा news image दोन दिवसात उन्हाचा तडाखा वाढणार

HOME   व्हिडिओ न्यूज

कशामुळं झाली स्थायी समितीची बैठक रद्द?

न्याय्य ‘सेटलममेंट’ होऊ न शकल्यानं सदस्य अनुपस्थित अशी चर्चा!

लातूर: महानगरपालिकेतल्या सदस्यांचं खरं रुप आता प्रकट होऊ लागलं आहे. काल स्थायी सभापतींनी बोलावलली बैठक गणपूर्तीअभावी स्थगित झाली होती. सभापतींची निवडच गैअर आहे असं सांगत कॉंग्रेस सदस्यांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे बैठक होऊ शकली नाही. मुळात स्थायीच्या बैठकीत अनेक आर्थिक विषय होती. न्याय्य ‘सेटलममेंट’ होऊ न शकल्यानं सदस्य उपस्थित राहिले नाहीत अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. याबद्दल खुद्द सभापती काय सांगतात ऐका आणि पहा.....


Comments

Top