logo
news image अपूर्वा यादव खून प्रकरणी मुख्य आरोपी अमर शिंदे याला अटक news image लातुरातील अपूर्वा यादव खून प्रकरणी दोन तपास पथके रवाना, चार संशयितांना अटक news image प्रकरण गुंतागुंतीचे, अपूर्वाने एका तरुणाला आत्महत्येस केल्याचा आरोप news image उजनीच्या पाण्यासाठी फेर प्रस्ताव पाठवा, लातूर भेटीत राज्यपालांची सूचना news image मांजरा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात news image अटल आरोग्य शिबिरात ३५०० डॉक्टरांची जेवणाची सोय करणार्‍या लातूर व्यापारी महासंघाचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक news image शिवसेनेचे अभय साळुंके यांनी उजनीचे पाणी आणून सिध्देश्वराला केला अभिषेक news image आजपासून राज ठाकरे दहा दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर news image शबरीमाला मंदिरात महिलांसह सर्वांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश news image महिलांना प्रवेश दिला तर आत्महत्या करु, अनेक भक्तांची धमकी news image संघाच्या नागपूर दसरा पूजेला विरोध नाही, मात्र संघाच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याला विरोध- प्रकाश आंबेडकर news image संघवाल्यांना बेकायदा शस्त्र प्रदर्शन करण्यापासून रोखले नाही तर न्यायालयात दाद मागू- आंबेडकर यांचा इशारा news image महिलांना संधी दिली तर देशाचा विकास गतीने होतो हे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज- राज्यपाल सी. विद्यासागर राव news image लातुरात राजर्षी शाहू महाविद्यालयातील ‘उच्चशिक्षणातील संधी’ या विषयावरील चर्चासत्राचे राज्यपालांनी केले उद्घाटन news image लातूर येथे विशाल नगर भागात अनंत यादव यांच्या मुलीची हत्या, दोन मोबाईल घेऊन मारेकरी पसार news image ९१ देशांतील २२ हजार जणांच्या सर्वेक्षणात महिलांना संधी दिलेले उद्योग नफ्यात चालतात- राज्यपाल

HOME   व्हिडिओ न्यूज

निलोफरची आत्महत्या: प्रेम, पैसा आणि गुन्ह्याचा त्रिकोण

प्राचार्य उमकांत होनराव सांगताहेत सगळा घटनाक्रम, त्यांच्यानुसार, आकलन आणि सोयीनुसार!

लातूर: कोल्हापूर जिल्ह्यातील हतकणंगलेची निलोफर बारगिर, तिच्याच वर्गातला लातुरचा ऋतुराज यादव नावाचा जवळचा मित्र, निलोफरच्या मैत्रीणीच्या वडिलांच्या एटीएम मधून काढले गेलेले पाच हजार आणि निलोफरची आत्महत्या असा हा सरळ घटनाक्रम आहे. प्रा. उमाकांत होनरावांनी ही सांगितलेली स्टोरी आहे. पण या स्टोरीतल्या ‘अनकही’ गोष्टी बर्‍याच आहेत असं लोक सांगतात. निलोफर अल्पसंख्याकांच्या कोट्यातून त्रिपुरा रिलायन्स कॉलेजात शिक्षण घेत होती. तिची आणि ‘ऋतुराज यादव’ यादव याची घट्ट मैत्री होती. त्याचाच हा परिपाक आहे. ऐका, बघा प्रा. होनरावांची कथनी!


Comments

Top